माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिले मृतदेह स्व:गावी पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्था....!*
*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी करून दिले मृतदेह स्व:गावी पोहोचण्यासाठी वाहनाची व्यवस्था....!*
भामरागड : तालुक्यातील मरमपल्ली येथील ईश्वर मंगा मडावी यांची प्रकृती खूप बिघडल्याने त्यांचे नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
परंतु उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले होते.मृतक मडावी यांचे कुटुंब अंत्यत गरीब असल्याने त्यांना मृतकाचे मृतदेह स्व:गावी घेऊन जाण्यासाठी आर्थिक अडचण भासत होती.सदर माहिती येथील काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना देताच त्यांनी तात्काळ मृतकाचे मृतदेह स्व:गावी मरमपल्ली येथे नेण्यासाठी कंकडालवारांनी खाजगी चार चाकी वाहन उपलब्ध करून दिले.
यावेळी मडावी कुटुंबातील सर्व सदस्यांनी या सत्कार्यबद्दल काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार व लक्ष्मीकांत बोगामी यांचे आभार मानले.यावेळी काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित राहून मृतकाचे कुटुंबाला सहकार्य केले.
Comments
Post a Comment