आबलोली येथील वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांचे दुःखद निधन
आबलोली (प्रतिनीधी)
गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे सुपुत्र आणि आबलोली बाजार पेठेतील वृत्तपत्र विक्रेते शंकर गंगाराम साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे दुःखद निधन झाले निधना समयी त्यांचे वय 54 वर्ष होते त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व सहा भाऊ, भावजय, बहीण असा मोठा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते शंकर साळवी यांच्या निधनाने आबलोली - खोडदे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment