लोकमान्य टिळक आणि नाना साहेब शेट्ये यांच्या स्मृती दिनी आज 1ऑगस्ट रोजी साखरपा येथे आदरांजली

लोकमान्य टिळक आणि नाना साहेब शेट्ये यांच्या स्मृती दिनी आज 1ऑगस्ट रोजी साखरपा येथे आदरांजली चा कार्यक्रम झाला तेंव्हा व्यास पिठावर काँग्रेस चे जेष्ठ नेते अशोकराव जाधव , प्रमुख पाहुणे सुभाषजी लाड, विजय बाईग, बापू शेट्ये, चेतन नाईक, संतोष भुजबळराव, मारुती जोशी, काका शेट्ये, आनंद भुजबळराव, आदिती कदम, श्रद्धा शेट्ये, निलेश घाडगे इत्यादी.

Comments