तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडो पट्टूंचे सुयश*

💥💥 *अभिनंदनीय* 
*तायक्वांडो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडो पट्टूंचे सुयश* 

रत्नागिरी तालुक्यातील गणराज  तायक्वांडो क्लब व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांडो क्लब,रत्नागिरी या ठिकाणी दिनांक-29 जून 2025 रोजी जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कर्रा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक सौ रजंना मोडूळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. 
  
*यशस्वी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे :*

*येलो* -
विधी विवेककुमार दुबे,
अहद नवीद वस्ता,
*ग्रीन* - 
निरज प्रशांत मकवाना,
आहाना आशिष रसाळ,
आध्या आशिष रसाळ,
*ब्ल्यु* - 
जैनब वसिम काझी
तीर्था प्रशांत मकवाना,
*रेड* -
अनया अभिज्ञ वणजू,
समर्थ सुशांत विचारे,
अथर्व आत्माराम मुरकुटे,

या सर्व यशस्वी गणराज तायक्वांडो पट्टुंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे  खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरुख शेख, मिलिंद भागवत, गणराज क्लबच्या  पदाधिकारी,अध्यक्ष वकील सौ पूजा शेट्ये,उपाध्यक्ष सौ साक्षी मयेकर सचिव रंजना मोडूळा, सदस्य सौ स्नेहा मोरे, श्री परेश मोंडूळा, श्रीमती शलका जावकर पालक वर्ग, ,टेक्निकल प्रमुख-परेश मोडूळा, सिनियर खेळाडू डॉ.मयुरेश नडगिरी, आदीती शिवगण, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर,  साहील शिवगण,  स्वानंद तुपे, अखिलेश वांयगणकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

Comments