श्री. संत सद्गुरू बाळूमामा पोलीस करिअर अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र गुहागर तालुक्यात प्रथमच सुरु
निमंत्रण
श्री. संत सद्गुरु बाळूमामा पोलीस करिअर अकॅडमी
*पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र
आपल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर तालुका कुंभार समाज भवन , पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे पालपेणे रोड येथे दिनांक 01/06/2025 रोजी पासून सकाळी ठीक *10:00 वाजता* पहिली बॅच खालील मान्यवरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सुरु होणार आहे.
1. श्री. परीक्षित पाटील साहेब, तहसीलदार गुहागर
2. श्री. सचिनजी सावंत साहेब, पोलीस निरीक्षक, गुहागर पोलीस ठाणे.
3. श्री. प्रमोदजी केळस्कर साहेब, गटविकास अधिकारी, पंचायत समिती गुहागर.
तरी आपण सर्वांनी दिनांक 01/06/2025 रोजी सकाळी ठीक 10:00 वाजता उदघाट्न प्रसंगी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
आपल्या उपस्थितीने विद्यार्थ्यांमध्ये एक उमेद निर्माण होणार आहे. तरी आपण आपला बहुमूल्य वेळ सदर प्रसंगी द्यावा ही नम्र विनंती.
आपला
तन्मय दिनेश देवरुखकर(सर)
Comments
Post a Comment