आबालोली येथे होणार भव्य आरोग्य शिबीर शिबिराचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली च्या वैद्यकीय अधिकारी ऋतुजा गंगावणे यांचे आव्हान

दिनांक १५/०३ /२०२५ रोजी सकाळी 10 ते 4 यावेळेत गुहागर पंचायत समिती ,प्रकृति फाउंडेशन आणि लाईफ केअर हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने व आबलोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आबलोली येथील खालील पागडेवाडी सभागृह येथे आपण आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत मोफत कैंसर तपासणी आणि आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच दंत चिकित्सा तपासणीचे मोफत एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आबलोली आणि आसपास असणाऱ्या गावातील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता यावा यासाठी आपण या शिबिराची माहिती कृपया सर्वांपर्यंत पोहचवावी व आरोग्य शिबिराचा पंचक्रोशीतील सर्व गावांमधील ग्रामस्थान्नी याचा लाभ घ्यावा असे आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली च्या वैद्यकीय अधिकारी ऋतुजा गंगावणे यांनी केले आहे.
शिबिरासाठी खालील तज्ञ डॉक्टर्स येणार आहेत.
Dr Neha Topo 
Cancer specialist 
Dr Swarda Kadam
General physician 
आणि इतर doctors team उपस्थित राहणार आहेत.


Comments