टॉप क्लस्टर म्हणून देवलमारी सन्मानित

टॉप क्लस्टर म्हणून देवलमारी सन्मानित 
दिपक चुनारकर,गडचिरोली 

दिनांक 21 मार्च 2025 ला गडचिरोली येथे ओपन लिंक्स फाउंडेशन विनोबा ॲप द्वारे आयोजित शिक्षण उत्सव 2025या कार्यक्रमात माननीय पांडा साहेब जिल्हाधिकारी गडचिरोली माननीय गाडे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली माननीय चौरे साहेब प्राचार्य डायट माननीय बाबासाहेब पवार साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक गडचिरोली माननीय नाकाडे साहेब उपशिक्षणाधिकारी गडचिरोली माननीय दालमिया साहेब सीईओ ओपन लिंक फाउंडेशन यांच्या उपस्थितीत टाप क्लस्टर इन गडचिरोली म्हणून आपल्या केंद्राला सन्मानित करण्यात आले त्याबद्दल केंद्रातील सर्व उपक्रमशील शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. हा पुरस्कार केंद्रातील सर्व उपक्रमशील शिक्षकांना समर्पित

Comments