गणेश देवस्थान ट्रस्ट सोनारआळी आबलोली आयोजीत महिलांसाठी खास आकर्षण खेळ पैठणीचा.
सर्वांना कळविण्यात येते की,
गणेश देवस्थान ट्रस्ट सोनारआळी आबलोली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माघी गणेशोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने महिलांसाठी खुश खबर..
यावर्षी दिनांक ०२.०२.२०२५ रोजी गणेश मंदिराजवळ सायंकाळी ४:०० वाजता महिलांसाठी आयोजित करण्यात येत आहे खेळ पैठणीचा.
*तसेच लहान मुलांसाठी फनी गेम.* *खेळा आणि जिंका आकर्षक बक्षिसे*
*यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी व मुलांनी आपल्या नावाची नोंदणी आत्ताच करा.*
*नोंदणीसाठी खालील आयोजकांकडे संपर्क साधावा*
1. श्री. महेश भाटकर - 9420778910.
2. श्री. प्रमेय आर्यमाने - 9403143143.
3. श्री. दीपक वैद्य - 94209 08187.
Comments
Post a Comment