*आकाशवाणी रत्नागिरीचे प्रसिध्द निवृत्त निवेदक व जेष्ठ कीर्तनकार, श्री स्वामी स्वरूपानंद ( पावस ) यांचे निस्सीम भक्त सुरेश भावे यांचे काल सायंकाळी पुणे येथे निधन..*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*दुःखद..*
  *आकाशवाणी रत्नागिरीचे प्रसिध्द निवृत्त निवेदक व जेष्ठ कीर्तनकार, श्री स्वामी स्वरूपानंद ( पावस ) यांचे निस्सीम भक्त सुरेश भावे यांचे काल सायंकाळी पुणे येथे निधन..*

▪️रत्नागिरी : आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे प्रसिद्ध निवृत्त निवेदक व जेष्ठ कीर्तनकार, श्री स्वामी स्वरूपानंद ( पावस ) यांचे निस्सीम भक्त सुरेश भावे ( वय ७९ ) यांचे काल (२६ जानेवारी) रोजी रात्री पुण्यात निधन झाले. त्यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला होता. 

▪️त्यांचा पार्थिव देह आज सकाळी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले. 

*थोडक्यात परिचय..*

▪️१९७६ साली आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र सुरू झालं. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७७ साली सुरेश भावे यांची तिथे निवड झाली आणि २००६ साली ते निवृत्त झाले. 

▪️या काळात त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज केवळ निवेदनाच्या रूपानेच नव्हे, तर श्रुतिका, नभोनाट्ये, रूपकांसह अनेक कार्यक्रमांच्या माध्यमांतून श्रोत्यांपर्यंत पोहोचत राहिला आणि त्यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवले. 

▪️प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी क्षेत्रातही त्यांचं योगदान होतं. 

▪️तसंच कीर्तनकार म्हणूनही त्यांनी नावलौकिक प्राप्त केला होता. आकाशवाणीवरूनही त्यांची काही कीर्तने प्रसारित झाली होती. 

▪️पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभला होता.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments