दीड लाखाची लाच स्वीकारताना सरकारी वकील पकडला.
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
ब्रेकिंग
दीड लाखाची लाच स्वीकारताना सरकारी वकील पकडला.
साताऱ्या नंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात ही घटना घडल्याने एकच वकील वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
सरतपास न करता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील आणि केस लवकरात संपवण्यासाठी मागितली 5 लाखाची लाच!
श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि.रत्नागिरी यांना तक्रारदार यांचेकडुन लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले.
काल संध्याकाळी चिपळूण येथील
ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी
५,००,०००/- रुपयेमागणी केलेली लाच रक्कम होती. आणि स्विकारलेली लाच रक्कम १,५०,०००/- रुपये
याबाबत सविस्तर असे की
यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकील पत्र घेतलेले आहे.
सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहत होते. दिनांक २६/१२/२०२४ व दिनांक ०३/०१/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तकारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल असे प्रयत्न करेन, जास्त सरतपास न घेता महत्वाचे मुददे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,०००/- रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन १,५०,०००/- रू. स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते.
त्यानंतर दिनांक ०९/०१/२०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांचेकडुन १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.
याच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली.
१) मा.श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
२)मा.श्री. संजय गोवीळकर अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
३)मा.श्री. गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
४) मा.श्री.सुहास शिंद्र, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
५)मा. श्री अविनाश पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, रत्नागिरी
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment