*२१ जानेवारीला अवकाशात रात्री सहा ग्रह एकत्र येणार !*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*२१ जानेवारीला अवकाशात रात्री सहा ग्रह एकत्र येणार !*
येत्या मंगळवारी २१ रोजी जानेवारी रोजी रात्रीच्यावेळी अवकाशात ग्रहांचा एक सुंदर खेळ रंगणार आहे. रात्री सहा ग्रह मंगळ, गुरू, युरेनस, नेपच्यून, शुक्र आणि शनी एका रेषेत दिसतील.
या सहा ग्रहांपैकी मंगळ, गुरू, शुक्र आणि शनी हे चार ग्रह दुर्बिणीशिवाय स्पष्टपणे दिसतील. मात्र नेपच्युन व युरेनस या दूरस्थ ग्रहांना स्पष्टपणे पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासणार आहे. लालसर मंगळ ग्रह पूर्वेकडे मिथुन राशीत दृग्गोचर होईल. चमकदार गुरू ग्रह त्याच्यापेक्षा थोड्या अधिक उंचीवर वृषभ राशीत दिसेल. युरेनस हा ग्रह त्याच्या कडेला मेष राशीत दिसून येईल. पुढील तीन ग्रह पश्चिमेच्या जवळ दिसून येतील. नेपच्युन मीन राशीत असेल, पण तो पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज भासू शकते. पिवळसर शनी व तेजस्वी शुक्र सहजपणे दिसून येतील. ते कुंभ राशीत असतील.
भारतातील प्लॅनेटरी परेड पाहण्याची आदर्श वेळ 21 जानेवारी रोजी रात्री 8:30 च्या सुमारास सूर्यास्तानंतर असेल. तथापि, दृश्यमानता स्थानिक हवामान आणि तुमच्या क्षेत्रातील प्रकाश प्रदूषण यासारख्या घटकांवर अवलंबून असेल. ग्रहांच्या परेडचे साक्षीदार होण्याचे सर्वोत्तम ठिकाण ग्रामीण भागातील किंवा टेकड्यांमधील शहरांपासून दूर आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment