*देवळे जंगलवाडीत आढळला दुर्मिळ प्राणी ' शेकरु!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*देवळे जंगलवाडीत आढळला दुर्मिळ  प्राणी ' शेकरु!*


▪️संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी या गावातील घागरेवाडी येथे अती दुर्लभ असा या भागात कधीही न दिसणारा 'शेकरु ' जातीचा प्राणी दिसला असुन या दुर्लभ प्राण्याला कॅमेराबद्ध केल आहे 

▪️देवळे येथील महेंद्र चव्हाण  या धनेश निरिक्षक  प्राणी मित्रानी जंगलवाडी गावातील घागरे वाडी येथिल प्रवीण जोयशी यांचे घराजवळ माडाच्या झाडावर शेकरू हा प्राणी प्रथमच दिसून आला असून या आधी हा प्राणी देवळे पंचक्रोशीत कधीही आढळला नव्हता. पण वन्यप्राणी संवर्धन, वन संवर्धन, आणि पक्षी संवर्धनाचे काम करणाऱ्या सहयाद्री संकल्प सोसायटी देवरूख या संस्थेसाठी देवळे पंचक्रोशीत धनेश निरीक्षण आणि संवर्धनाचे काम करणारे महेंद्र चव्हाण हे मकर संक्रांतीच्या दिवशी धनेश निरिक्षणासाठी घागरेवाडी येथे गेले असता त्यांना सुरमाडाच्या झाडावर फळे खाताना 'शेकरू ' हा प्राणी आढळून आला, मागील काही वर्षात गवे, पिसुरी हरीण, बिबट्या हे प्राणी या भागात दिसून येत आहेत आता शेकरुही दिसल्यामुळे पुढील काही वर्षात या भागात शेकरू या प्राण्याची संख्या वाढण्यासाठी या भागातील वृक्षतोड थांबवून वन संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे असे मत प्राणी मित्रांकडून व्यक्त केले जात आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या