आज मनसे ने केला रास्ता रोको, रस्त्यावर आले पोलीस व नगर परिषद प्रशासन

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*


आज मनसे ने केला रास्ता रोको, रस्त्यावर आले पोलीस व नगर परिषद प्रशासन 

रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस रोड जवळील पार्किंग च्या जागेचे आरक्षण उठवून ठेकेदार राजेंद्र जैन यांनी तेथे व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी येथे असलेली झाडे तोडून टाकली.

यासाठी मनसे चे दक्षिण जिल्हाध्यक्ष अविनाश सौदंळकर याच्या नेतृत्वा खाली आज मनसे ने दुपारी 12 वाजता रास्ता  रोको करून आंदोलन केले.

मनसे च्या मागण्या विचारत घेऊन नगर परिषद मुख्याधिकिरी तुषार बाबर यांनी लावलेले पत्रे काढून टाकण्यात येतील व 10 झाडे तोडण्याची परवानगी असताना 100 झाडे तोडली असतील तर दंड करण्यात येईल असे आश्वासन दिले.

तर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येईल सांगण्यात आल्यावर मनसे नी हे आंदोलन थांबवले.

याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष अविनाश सौदंळकर यांनी सांगितले की 
ग्रीन झोन पट्टा असून सुद्धा या लोकांनी अनधिकृत बांधकाम केलं.

  आणि जवळजवळ 100 झाडांची कत्तल नगर परिषदेने त्यांना करण्यासाठी परवानगी दिली.
 कालपर्यंत नगरपरिषद चे म मुख्याधिकारी तुषार बाबर उडवा उडवीची उत्तर देत होते.

आणि आज आमच्यासमोर बॅक डेट ची जी परमिशन घेऊन आले आहेत परमिशन फक्त दहा झाडांची परमिशन दिलेली असतानाही 100 झाडाच्या वर इथे या विकासाकाने झाडांची कत्तल केलेली आहे.

  रत्नागिरी नगरपालिका बिल्डरांचे पोट भरण्यासाठी पूर्णपणे सक्षम झाली आहे या बिल्डरांचे पोट भरले तर यांचे किसे भरतात यासाठी यांनी अनाधिकृत बांधकाम असेल अनाधिकृत झाडांची कत्तल असेल हे झाडांची कत्तल त्यांनी केलेले अनेक रिझर्वेशन प्लॉट त्याने टाकलेले आहेत.

 परंतु जेव्हा रिजर्वेशन प्लॉट टाकतात तेव्हा त्याचा विकास आराखडा तयार करायचा असतो विकास आराखडा तयार करतात तेव्हा पैशाची तरतूद सुद्धा करायची असते परंतु न्यायालयाचे आदेश असून सुद्धा ही लोक न्यायालयात जात नाहीत त्यामुळे पैशाची पैशाची तरतूद करत नाहीत आरक्षण उठल्यानंतरही लोकं प्रायव्हेट बिल्डरांच्या माध्यमातून त्यांच्याकडून विषय भरले जातात असा आमचा आक्षेप आहे.

  यापुढे नगरपरिषदेचा मनमानी कारभार चालू देणार नाही.ज्या दिवसापासून तुषार वापर मुख्याधिकारी झाले त्या दिवसापासून रत्नागिरी नगर परिषदेची वाट लागायला सुरुवात झाली आहे 

 हे आंदोलन पोलीस प्रशासने मध्यस्थी करून हे पत्रे काढण्यासाठी लिखित पत्र देत आहेत.आणि ज्यांनी झाडाची कत्तल केलेले त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दाखल करून जो काय दंड असेल तो आकारतो असे त्यांनी सांगितले असल्याचे सौदंळकर यांनी सांगितले.

तर रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर  यांनी सांगितले की 
 झाड परवानगी घेऊन तोडलेले ती परत लागवड करण्यात यावी असे नगरपरिषदेने विकासकाला आदेश दिलेले आहे.

  सदरच्या जमिनीवर ग्रीन झोन नाहीये हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

 इथे पार्किंगचा आरक्षण होतं ते डायरेक्ट नगर रचनालय पुणे यांनी आरक्षण बदललेला आहे राजेंद्र जैन म्हणून जे बिल्डर आहेत त्यांनी ते आरक्षण बदलून आणल्याचेही नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी सांगितले.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments