*सोन्याप्रमाणे आता चांदीसाठीही हॉलमार्किंग अनिवार्य होणार*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*सोन्याप्रमाणे आता चांदीसाठीही हॉलमार्किंग अनिवार्य होणार*

 सोन्याप्रमाणे चांदी आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्री पद्धतीत आता बदल होणार आहे. सोन्याप्रमाणेच चांदीलाही हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू होणार आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना चांदीच्या शुद्धतेची हमी मिळेल. त्यामुळेच बीआयएस म्हणजेच भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांच्या मागणीनुसार चांदी आणि चांदीच्या कलाकृतींसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करावे,असे अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. यावर पुढील सहा महिन्यांत चांदीसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले जाईल,असे बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे ७८ व्या बीआयएस स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते.ते पुढे म्हणाले की, चांदीच्या हॉलमार्किंगसाठी ग्राहकांकडून मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे यासंदर्भात बीआयएसने गांभीर्याने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. हा निर्णय घेतल्यास ग्राहकाला सोन्याप्रमाणे चांदीतील भेसळीपासून मुक्ती मिळेल. यावर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि बीआयएसद्वारे व्यवहार्यता मूल्यांकन पूर्ण केल्यानंतर सरकार होईल. जेणेकरून ग्राहकांना योग्य माल मिळणे सोपे होईल.

बीआयएसचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी म्हणाले की, ब्युरो तीन ते सहा महिन्यांत चांदीचे ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य करू शकतो. संबंधितांशी चर्चा सुरू आहे हितधारकांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, ते त्यास अनुकूल आहेत. सहा अंकी ‘अल्फान्यूमेरिक कोड’वर चर्चा सुरू आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments