*'मिशन मुंबई'साठी फडणवीसांना खेळला मोठा डाव,*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*'मिशन मुंबई'साठी फडणवीसांना खेळला मोठा डाव,*
*एकनाथ शिंदेंकडे मुंबई व ठाणे या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची स्पेशल दिली जबाबदारी,*
*उद्धव ठाकरे टार्गेटवर ?*
आगामी मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना मिळणार पाहण्यास*
मुंबई :----पालकमंत्र्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खास जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुका पाहता भाजपने जबाबदार अशा मंत्र्यांवरच पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपवली आहे.*
*लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेनं दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना पाहण्यास मिळणार आहे.*
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून अडीच वर्षांपासून भाजपसोबत हातमिळवणी केली. भाजपसोबत एकत्र आल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदही भुषवलं. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गडाला सुरुंग लावण्याचं काम पद्धतशीरपणे केलं.
लोकसभा निवडणुकीत जिथे भाजप आणि राष्ट्रवादीची कामगिरी निराशजनक राहिली तिथे एकनाथ शिंदे यांनी जास्त खासदार शिवसेनेचे निवडून आणले. आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीच तयारी सुरू केली आहे. भाजपने मुंबई शहराची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांच्यावरच सोपवली आहे.*
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. विधानसभेत उद्धव ठाकरे गटाची धुळदान उडाल्यामुळे महापालिकेतही धोबीपछाड देण्याचा मनसुभा महायुतीचा असणार आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर महायुतीकडून एकनाथ शिंदे उभे ठाकले आहे.
तर भाजपकडून मुंबई उपनगरात आशिष शेलार पालकमंत्री आणि सह पालकमंत्री म्हणून मंगलप्रभात लोढा यांच्यावर जबाबदारी सोपलवी आहे.*
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment