*रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट; ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट; ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश* 

*उरण-* रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या. त्यामुळे या कोबड्यांना तपासणीसाठी पाठवले असता कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत अंडी देखील नष्ट करण्यात आली आहेत. तसेच या घटनेनंतर या परिसरातील चिकनची दुकाने ९ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यासोबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले आहे.

उरण मधील चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागील काही दिवसापासून कोंबड्या मृत पावत होत्या. त्यामुळे शासनाच्या पशू पालन अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली असता काही कोंबड्यांच्या मृत्यू संशयास्पद वाटल्याने कोंबड्यांची तपासणी करण्यासाठी भोपाळ आणि पुणे येथे पाठविण्यात आल्याने त्यातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याचे वैद्यकीय चाचणीतून स्पष्ट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता चिरनेर परिसरातील 10 किलोमिटर अंतरावर सर्व गावांना आपल्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

गावात जाऊन पशू वैद्यकीय अधिकऱ्यानी अशा हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली असून पुढील कारवाई सुरू आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर संक्रांत आली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावात घरगुती कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून गावातील 1 हजाराहून अधिक कोंबड्या तसेच अंड्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. 1 किलोमिटर पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आलाय. या परिसरातील चिकनची दुकाने 9 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आले
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या