*शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत फाटक हायस्कूलचे २ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेत फाटक हायस्कूलचे २ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत*
महाराष्ट्र शासनामार्फत सप्टेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून फाटक हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे. तर शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या परीक्षेमध्ये ३७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते अ श्रेणी प्राप्त २७ विद्यार्थी, ब श्रेणी प्राप्त ८ विद्यार्थी , क श्रेणी प्राप्त २ विद्यार्थी आहेत. कुमारी -अश्मी महेंद्र होडे ही राज्य गुणवत्ता यादीत २९ वी तर भूमिती विषयात राज्यात दुसरा क्रमांक तसेच कुमार -प्रथम पांडुरंग शिंदे याने राज्य गुणवत्ता यादीत ३२ वा तर मेमरी विषयात राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
अ श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांची नावे -आर्यन विनायक कोतवडेकर, आदित्य दत्तात्रय बनगर, अद्वैत किशोर आग्रे, अनिरुद्ध प्रशांत शेट्ये, अनुष्का सागर जाधव, अश्मी महेंद्र होडे, इच्छा विनोद कदम, काव्या पराग भुर्के, क्षितिज विनायक जाधव, मैत्रेयी मयूर देसाई, मितेश संदीप लिंगायत, नवेली सचिन भिंगार्डे, नील शेषकुमार मालुसरे, ओजस विजय ब्रीद, पर्णिका प्रणव परांजपे, पायल राजेश कीर, प्रथम पांडुरंग शिंदे, ऋग्वेद चंद्रशेखर शेंडे, सई निरंजन कुळकर्णी, सलोनी विश्वास पांचाळ, सार्थक संजय पाटील, सार्थक विनायक पंडित, शशांक जगन्नाथ भोसले, श्रीया विवेक गावडे, श्रेया शशिकांत पवार, स्वरा चंदन गवाणकर आणि वल्लभ राजेंद्र दळवी.
ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी - जान्हवी निलेश मराठे, पार्थ प्रशांत फणसेकर, राजरत्न प्रेमदास पवार, श्रावणी गणेश धामापूरकर, वरद सुबोध भुवड, वेदांत अशोक मोडक, वेदिका राकेश शिवलकर, विश्व धनंजय खेडेकर. सी ग्रेड प्राप्त विद्यार्थी - सान्वी सुशांत डाफळे, अथर्व महेश लिंगायत या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दिलीप भातडे व निलेश पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या कार्याध्यक्षा अँड. सौ भावे मॅडम, कौन्सिलर शेखर शेट्ये , सीईओ सौ. बोपर्डीकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक कीर , उपमुख्याध्यापक जोशी पर्यवेक्षिका सौ. शेट्ये शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व कलाप्रेमींकडून कौतुक होत आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा