*"साई माऊली कलामंच" (मुंबई) यांचा प्रयोग क्र.३ यशस्वी रित्या संपन्न झाला*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*"साई माऊली कलामंच" (मुंबई) यांचा प्रयोग क्र.३ यशस्वी रित्या संपन्न झाला*
     *व्यथा जीवनाची लोकनाट्य ठरलं प्रेरणादायी संदेश देणारं* 

गुहागर  :-- कोकणच्या मातीत स्थापित झालेला व नव्याने ओळख असलेला कलामंच म्हणजे साई माऊली कलामंच (मुंबई) . यांचा नुकताच तिसरा प्रयोग रविवार दि.१२ जानेवारी २०२५ रोजी मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव , चर्नी रोड, मुंबई येथे संपन्न झाला. कोकणची लोककला नमन कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना भावला. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

 मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम अनेक कलाकाराना संधी उपलब्ध करून देत एक विलक्षण कार्यक्रम पार पडला. 

या कार्यक्रमाला अधिसभा सदस्य महाराष्ट्र शासन सन्मा.किसन सावंत साहेब, उपशाखा प्रमुख - सन्मा.सचिन राऊत साहेब, युवती शाखा अधिकारी - सन्मा.अनुष्का हजारे मॅडम , सागर डावल, अनंत मोरे, संतोष कोत्रे आदि मान्यवर उपस्थित होते. 

 उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सत्कार सन्मा.रमेश ठोंबरे व सन्मा.सचिन ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर प्रमुख पाहुणे सन्मा.किसन सावंत साहेब व सहकारी यांनी शंकर कळंबटे व पत्रकार नरेश मोरे यांचा शाल व श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला. 

नवोदित कलाकार एकत्र येऊन नाविन्यपूर्ण "नमन" सोहळा रंगमंचावर मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. या नमनामध्ये गणेश आराधना, गण-गवळण, राधा- कृष्ण प्रेमकहाणी व प्रेमगीत , रासलीला बघायला मिळाली. व शेवटी एकुलता एक मुलगा स्वतःच संसार स्वतः उद्ध्वस्त कसा करतो आणि अठरा विश्व दारिद्रय असलेलं गरिब आई-बाप काबाडकष्ट करून मुलाला शिक्षण देतात. 

त्याचा परतावा म्हातारपणी आजारात बाप मरेपर्यंत न बघता केवळ छोटा नातु आजी-आजोबांच्या बाजुने बापाची कान उघडणी करतो. खुपचं हृदयस्पर्शी विषय या लोकनाट्यातुन बघुन रसिक माय-बापाला रडण्यास भाग पाडलं आणि अंक संपतो. हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण नमन कार्यक्रमात रसिक माय-बापांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

 एकंदरीत संपुर्ण नमन सुंदर संकल्पना सह संपन्न झाला. प्रयोगासाठी संपर्क - सचिन ठोंबरे -९९२०७८२३८१, नरेश मोरे - ७०३९४९८६९९ , रमेश ठोंबरे - ७३०४२३६१९६ यांच्याशी संपर्क साधावा.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments