अखेर तो ग्रामसेवक होणार निलंबित!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

ब्रेकिंग 
 अखेर  तो ग्रामसेवक होणार निलंबित!!

  दोन दिवसात चौकशी समिती स्थापन झालेली असून त्या चौकशी समितीच्या अहवालानुसारच ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार  असल्याची प्रशासनाचे माहिती आहे.

 दरम्यान रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे.पी. जाधव यांनी  सा. रत्नागिरी वैभव ला दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक ग्रामपंचायती च्या ग्रामसेवकाला जन्म दाखला हा 30 दिवसाच्या आतच देण्याचा अधिकार आहे.

   तसेच एक वर्षाच्या आत जर दाखला हवा असेल तर तो जिल्हा परिषदेकडे अर्ज पाठवण्यात येऊन विनंतीनुसार त्यावर जन्म दाखला देण्यात येतो.

   त्यानंतर एक वर्षा नंतर जर कुठल्याही व्यक्तीचा जन्म दाखला हवा असेल तर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया करावी लागते असे असताना सुद्धा संबंधित ग्रामसेवकांनी आपल्या पदाचा गैर वापर करून  संबंधित बांगलादेशीय व्यक्तीला 37 व्या वर्षी जन्माचा दाखला दिल्या प्रकरणे या संबंधित ग्रामसेवक हा दोषी आढळत असल्याने त्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

 ग्रामपंचायत स्तरावर जन्म दाखला देण्यासाठी निबंध क म्हणजेच ग्रामसेवक असतो आणि प्रोसिजर अशी आहे की जन्माची माहिती दिल्यानंतर किंवा त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिल्यानंतर तीस दिवसाच्या आत त्या नोंदी ग्रामसेवकांनी कराव्या लागतात.

 त्यानंतर जर ग्रामपंचायत मधून जन्म दाखला हवा असेल तर गट विकास अधिकाऱ्यांच्या मार्फत एक वर्षाच्या आत तो दाखला कागदपत्राची तपासणी करून संबंधितांना देण्यात येतो.

  आणि एक वर्षाच्या वर असेल तर ती न्यायालयीन प्रक्रिया असते आणि न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतरच तो जन्म दाखला  देण्यात येतो.

  सदरचा बांगलादेशीय नागरिकाला दिलेला दाखला हा नियमांचा उल्लंघन करून दिलेला असल्याने   तो स्पष्ट होत आहे.

  तशा प्रकारच्या बातम्या व्हाट्सअप आणि इतर वृत्तपत्रात आलेल्या असून त्याप्रमाणे जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्या संमतीने  संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे आहे तो चौकशी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आलेला असल्याचे या चौकशीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक अधिकारी त्यांच्या कालखंडामध्ये देण्यात आलेले दाखले पूर्ण दप्तर जन्ममृत्यूचे नोंदी पडताळणीसाठी तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.

  या समितीला साधारण दोन दिवसाचा कालावधी जन्ममृत्यू नोंदणीचे पडताळणी करून अहवाल देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.

 तसेच जे खोटे किंवा बोगस टाकले देण्यात आलेले त्या सर्व त्याचा अभ्यास करून समितीच्या अहवालावरून  ते स्पष्ट होणार आहे 
 
  शिरगाव ग्रामपंचायतीच्या संबंधित ग्रामसेवकांच्या कालखंडातील सर्व कामाची तपासणी होणार 

 त्याचप्रमाणे तालुक्यातील उर्वरित ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदीच्या तपासणी होणार असल्याचे गटविकास अधिकारी जे पी जाधव यांनी जाहीर केले आहे.

  तसेच जर नियमबाह्य नोंदी कुठल्याही ग्रामपंचायत तिने केले असतील तर त्याचा अहवाल ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 मुंबई मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तावडे यांच्याशी आपलं बोलणं झालेले असून त्यांना जे आवश्यक कागदपत्रे हवी आहे ती सर्व कागदपत्र विद्यमान ग्रामसेवक यांच्या मार्फत पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहेत.

  आणि त्याचा संपूर्ण तपास सीआयडीमार्फत मुंबई स्तरावर सुरू आहे 

 जर मुंबई पोलिसांमार्फत गुन्हा दाखल होणार नसेल तरच जिल्हा परिषद मार्फत पुन्हा दाखल करता येतो  नाहीतर कलम 21 चा भंग होतो त्या ठिकाणी जर झाला नाही तर आपल्याला तालुका स्तरावर तो गुन्हा दाखल करावा लागेल पोलिसांकडून काय निर्णय होतो हे पाहूनच जिल्हास्तरावर निर्णय घेण्यात येणार असल्याचेही गट विकास अधिकारी जे पी जाधव यांनी सांगितले.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments