*रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत कमी पट दोन शिक्षक जास्त पट एक शिक्षक...*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत कमी पट दोन शिक्षक जास्त पट एक शिक्षक...*
     
*सर्वच शाळेत दोन शिक्षक द्या..पालकांची मागणी*

    
▪️जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाने शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील स्थानिक डी. एड, बी. एड धारकांना कंत्राटी तत्वावर 491 शिक्षकांची नियुक्ती केली तर रत्नागिरी नगर परिषदेने चार शिक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे पालकांमध्ये शिक्षक मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.परंतु दहा पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.. शासनाने स्थानिक शिक्षक भरण्याचा  निर्णय घेतलाच असेल तर पहिले ते चौथी पर्यंत सर्व शाळांना दोन शिक्षक तर पहिली ते सातवी पर्यंत चार शिक्षक जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे..
   
▪️या भरतीमुळे गुणवत्ता वाढण्यासाठी मोठी मदत होणार आहे.अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काम करणारे शिक्षक जिल्हा परिषद शाळेत जॉईन झाले आहेत.. त्यामुळे खेड्यापाड्यात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेत नक्कीच भर पडेल. जिल्हा बदली करून शिक्षक गेल्यामुळे इथल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मागील वर्षी स्थानिक शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळा वाचल्या होत्या. शाळा उघडायला शिक्षक नव्हते अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या वर्षी शाळांना मोठया प्रमाणात शिक्षक मिळाले असले तरी सर्व शाळांना ते उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या