सोन्याच्या दराचा विक्रम,*तोळ्याचा भाव ८० हजारांवर!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

सोन्याच्या दराचा विक्रम,
*तोळ्याचा भाव ८० हजारांवर!*
नागपूर --- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी एकाच दिवशी अनेक निर्णय घेतले. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर जाणवू लागला आहे. 

  एकाच दिवसात सोने प्रती दहा ग्रॅम ८०० रुपयांनी तर चांदी प्रती किलो ३०० रुपयांनी महागली. सोन्याचे दराने विक्रमी झेप घेतली आहे. सोने प्रथमच ८० हजाराच्या पार गेले आहे. 

 आज सोने प्रती दहा ग्रॅम ८० हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. जीएसटीसह एका तोळ्यासाठी आता ८२ हजार ८१२ रुपये मोजावे लागणार आहेत.*

  गेल्या २२ दिवसांत ३ हजार ५०० रुपयांनी सोने वाढले आहे. चांदीच्या दरातही एका दिवसात ३०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ९२,२०० रुपयांवर गेली. 

 सन २०२४ मध्ये दिवाळीला सोन्याचे जीएसटीविना दर ८० हजार रुपये आणि चांदीचे प्रतिकिलो दर ९७ हजार ५०० रुपयांवर होते.*

अमेरिकेच्या निर्णयामुळे देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. याशिवाय इतरही कारणामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत आहे. याशिवाय डॉलरचे दरही वाढत आहेत.

सोने जाणार एका लाखावर!*

*जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याला चमक आलेली आहे. ही चमक अजून वाढणार आहे.

   सोने अंदाजे प्रती दहा ग्रॅम एक लाखाचा आकडा पार करणार आहे. चांदी प्रती किलो एक लाखावर पोहचली आहे. 

 सोन्याचे दर कमी झाल्यास ती खरेदीची संधी समजून सोने खरेदी करावे, असा सल्ला जेम्स ॲण्ड ज्वेलरी कौन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी दिला आहे.*
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या