*प्रसिद्ध सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास; न्यायालयाचा निर्णय*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*प्रसिद्ध सिने दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास; न्यायालयाचा निर्णय*


 बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माला यांना 3 महिन्यांच्या तुरुंगावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांचेवर 2018 मध्ये एका चित्रपटाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित चेक बाऊंस झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला श्री कंपनीचे प्रमुख महेशचंद्र मिश्रा यांनी दाखल केला होता. या प्रकरणाची तब्बल सात वर्षांनी न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांना दोषी ठरवलं आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याविरुद्ध 2018 साली श्री नावाच्या कंपनीने तक्रार केली होती. श्री कंपनीचे प्रमुख महेशचंद्र मिश्रा यांनी चेक बाऊंसप्रकरणी हा खटला दाखल केला होता. फिर्याद दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता सात वर्षानंतर या प्रकरणात रामगोपाल वर्मा यांना दोषी ठरवून न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. रामगोपाल वर्माकडून ‘सिंडिकेट’ या नव्या चित्रपटाची घोषणा आज (शुक्रवार) करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच न्यायालयाने हा धक्कादायक निर्णय दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षांपूर्वीच्या एका चेक बाऊंस प्रकरणात न्यायालयाने रामगोपाल वर्मा यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. 21 जानेवारी रोजी रामगोपाल वर्मा यांना न्यायालयात सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते, मात्र ते तेथे हजर राहिले नाहीत. त्यानंतर, न्यायालयाने फिर्यादीला तीन लाख रुपये मोबदला म्हणून देण्याचे आदेश दिला आहे. या प्रकरणात न्यायालयाने निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स अॅक्टच्या कलम 138 नुसार रामगोपाल वर्मा वर आरोप ठेवत दोषी ठरवले आहे. आता त्यांना 3 महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा निर्णय देण्यात आला आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या