*सांगलीत 'जीबीएस'चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*सांगलीत 'जीबीएस'चे सहा रुग्ण आढळले, आरोग्य यंत्रणा सतर्क, उपचार सुरू!*
सांगली :-- सांगली शहरात एक तर ग्रामीण भागात पाच असे सहा गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सांगली शहरात रुग्ण आढळलेल्या चिंतामणीनगरामध्ये बुधवारअखेर ६०० घरांचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण करत जलतपासणीही केली.*
सांगली शहरातील चिंतामणीनगरमध्ये एका रुग्णाला जीबीएस आजाराची लक्षणे आढळून आली असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याशिवाय जिल्ह्यात बुधवारअखेर जीबीएसचे सहा संशयित रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी दिली.
संशयित रुग्णावर योग्य उपचार सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करत असताना पाणी उकळून पिण्याचे आणि स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
डॉ. कदम यांनी सांगितले, हातापायामध्ये गोळे, मुंग्या येणे, अशक्तपणा, बोलताना, अन्न गिळताना अडचण आली तर तत्काळ वैद्यकीय उपचार करावेत. का आजार संसर्गजन्य नसल्याने घाबरण्याचे काही कारण नाही.
सांगलीत आढळलेला रुग्ण अजमेर, आग्रा आदी ठिकाणी जाऊन आला असल्याने त्या ठिकाणी या आजाराची लागण झाली असल्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले, संबंधित रुग्णाच्या घरातील सात व्यक्तींची तपासणी केली असता ते सामान्य असल्याचे आढळले आहे. परिसरात ६०० घरांचे सर्व्हेक्षण आरोग्य विभागाच्या पथकामार्फत करण्यात आले असून सर्वांची प्रकृर्ती उत्तम आहे.
या परिसरात वापरण्यात येणाऱ्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणीही करण्यात आली आहे.
यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता लक्षणे दिसताच घरीच न थांबता तत्काळ वैद्यकीय उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment