*कामाची बातमी! सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक, अन्यथा दंडात्मक कारवाई!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*कामाची बातमी! सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक, अन्यथा दंडात्मक कारवाई!*
सर्व गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक, अन्यथा दंडात्मक कारवाई!
वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबरप्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारण करण्यात आले आहे.*
ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट नसेल त्यांना ३१ मार्चनंतर (HSRP Plates to Become Compulsory for All Vehicles) दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट लावून घेण्यात यावी.
*सरकारने का घेतला एचएसआरपी नंबरप्लेटचा निर्णय?*
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एचएसआरपी नंबरप्लेट कशी बुकिंग कराल? Apply High Security Registration Plate
नंबरप्लेटच्या बुकिंगसाठी https://mhhsrp.com हे पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे अवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नंबरप्लेट न बसविल्यास दंडात्मक कारवाई - Vehicles Without HSRP Number Plates to Face Penalty After March 31
नागरिकांनी वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.
*किती लागतील पैसे?*
१ ) दुचाकी आणि ट्रॅक्टर...४५० रुपये... यात GST वेगळी लागेल.
२) तीनचाकी :- ५०० रुपये..GST वेगळी लागेल...
३) हलकी मोटार वाहने, प्रवासी कार,मध्यम व्यावसायिक वाहने,अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर :- ७४५ रुपये...GST वेगळी लागेल...वाहनांवरील नंबरप्लेटमध्ये छेडछाड, बनावट नंबरप्लेट प्रकारांना आळा घालण्यासाठी आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविणे बंधनकारण करण्यात आले आहे.*
ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट म्हणजेच एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट नसेल त्यांना ३१ मार्चनंतर (HSRP Plates to Become Compulsory for All Vehicles) दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. असे पत्रक महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने काढले आहे. त्यामुळे लवकरात लवकर HSRP नंबरप्लेट लावून घेण्यात यावी.
*सरकारने का घेतला एचएसआरपी नंबरप्लेटचा निर्णय?*
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० अन्वये शासनाकडून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्याची तरतूद करण्यात आली आहे. वाहनांना नंबरप्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणा-या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना 'एचएसआरपी' नंबरप्लेट बसविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
एचएसआरपी नंबरप्लेट कशी बुकिंग कराल? Apply High Security Registration Plate
नंबरप्लेटच्या पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे अवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नंबरप्लेट न बसविल्यास दंडात्मक कारवाई - Vehicles Without HSRP Number Plates to Face Penalty After March 31
नागरिकांनी वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी हक्क हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्ययावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येईल. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबरप्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर भविष्यात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.
*किती लागतील पैसे?*
१ ) दुचाकी आणि ट्रॅक्टर...४५० रुपये... यात GST वेगळी लागेल.
२) तीनचाकी :- ५०० रुपये..GST वेगळी लागेल...
३) हलकी मोटार वाहने, प्रवासी कार,मध्यम व्यावसायिक वाहने,अवजड व्यावसायिक वाहने आणि ट्रेलर :- ७४५ रुपये...GST वेगळी लागेल...
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment