कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन

२५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे झाला प्रकाशित 

कोकण (शांताराम गुडेकर )

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक लोटणकर यांच्या २१ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.निराधार हा २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कथासंग्रहास प्राचार्य आणि समीक्षक दत्ता पवार यांचा अभिप्राय लाभला आहे.
           कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्या कथांमध्ये माणसांचे वास्तव दिसते, अशा शब्दात पवार यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.या सगळ्या कथा यापूर्वी विविध मासिके आणि दिवाळी अंकांमधून पूर्वप्रकाशित झाल्या आहेत.लोटणकर यांनी ललित गद्याबरोबरच काव्य,कथा,लघुकथा, बालसाहित्य, समीक्षा अशा साहित्यप्रकारात लेखन केले आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांची काही पुस्तके ब्रेललिपीतही प्रसिद्ध झाली आहेत. लोटणकर यांना कोमसाप साहित्य पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.
             श्री.लोटणकर यांची एकूण २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे असे ३० हून अधिक साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पूर्वी त्यांना "कोकण साहित्य रत्न"या पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. शिवाय एकता कल्चरल अकादमी, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान, कै.नानासाहेब शेट्ये सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.लोटणकर यांनी ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून ते बी.ई.एस.टी. मधून डेपो मॕनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत. श्री .लोटणकर हे अनेक शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत.रत्नागिरी  जिल्ह्यातील साखरपा- मुर्शी गावचे सुपुत्र लोटणकर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे  अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.            
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट

mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी

आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39कोकण सुपुत्र कवी,लेखक अशोक लोटणकर यांच्या "निराधार" पुस्तकाचे प्रकाशन

२५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे झाला प्रकाशित 

कोकण (शांताराम गुडेकर )

            रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा शहरामधील मुर्शी गावचे सुपुत्र, मुलुंड येथे वास्तव्यास असलेले लेखक, कवी श्री.अशोक लोटणकर यांच्या २१ व्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले.निराधार हा २५ कथांचा कथासंग्रह अमित प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. या कथासंग्रहास प्राचार्य आणि समीक्षक दत्ता पवार यांचा अभिप्राय लाभला आहे.
           कोकणच्या पार्श्वभूमीवर आकाराला आलेल्या कथांमध्ये माणसांचे वास्तव दिसते, अशा शब्दात पवार यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.या सगळ्या कथा यापूर्वी विविध मासिके आणि दिवाळी अंकांमधून पूर्वप्रकाशित झाल्या आहेत.लोटणकर यांनी ललित गद्याबरोबरच काव्य,कथा,लघुकथा, बालसाहित्य, समीक्षा अशा साहित्यप्रकारात लेखन केले आहे.अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांची काही पुस्तके ब्रेललिपीतही प्रसिद्ध झाली आहेत. लोटणकर यांना कोमसाप साहित्य पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.
             श्री.लोटणकर यांची एकूण २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांच्या साहित्य कृतींना अत्यंत मानाचे असे ३० हून अधिक साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या पूर्वी त्यांना "कोकण साहित्य रत्न"या पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. शिवाय एकता कल्चरल अकादमी, दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान, कै.नानासाहेब शेट्ये सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.लोटणकर यांनी ७ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषविले असून ते बी.ई.एस.टी. मधून डेपो मॕनेजर या पदावरून निवृत्त झालेले आहेत. श्री .लोटणकर हे अनेक शैक्षणिक , सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांशी संबंधित आहेत.रत्नागिरी  जिल्ह्यातील साखरपा- मुर्शी गावचे सुपुत्र लोटणकर यांचे हे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार, वृत्तपत्र लेखक,ग्रामीण मंडळ, विविध संस्था,प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी त्यांचे  अभिनंदन केले असून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.                 https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments