*गुन्हेगारांना धडकी;इंटरपोलच्या धर्तीवर 'भारतपोल' लाँच*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*गुन्हेगारांना धडकी;इंटरपोलच्या धर्तीवर 'भारतपोल' लाँच*

नवी दिल्ली :--- देशविघातक कृत्ये करणाऱ्या, भ्रष्टाचाऱ्यांसारख्या मोस्ट वाँटेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आजवर इंटरपोलची मदत घेतली जात होती. इंटरपोल जगभरातील देशांमध्ये एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत होते. याच धर्तीवर भारत सरकारने आपले 'भारत पोल' स्थापन केले आहे. 
       केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीबीआयच्या या भारतपोल पोर्टल (Bharatpol Portal) चे उद्धाटन केले. सायबर क्राइम, फाइनांशियल क्राइम, ऑर्गनाइज्ड क्राइम, ह्यूमन ट्रॅफिकिंग, इंटरनॅशनल क्राइम आदी गुन्ह्यांतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पोर्टलचा वापर होणार आहे. 
      भारतपोल पोर्टलद्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहेत. हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे.

  असे असले तरी राज्यांचे पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोलची मदत घेऊ शकणार आहेत. याचबरोबर परदेशी तपास यंत्रणा देखील भारतपोलच्या माध्यमातून भारतीय तपास यंत्रणांची मदत घेऊ शकणार आहेत. 
        आपल्या देशातील कायदा अंमलबजावणी संस्थांच्या आंतरराष्ट्रीय तपासाला एका वेगळ्या युगात घेऊन जाईल. एक प्रकारे, आतापर्यंत इंटरपोलसोबत काम करण्यासाठी एकच एजन्सी होती. 

  मात्र भारतपोल सुरू झाल्यानंतर भारतातील प्रत्येक एजन्सी, प्रत्येक राज्याचे पोलीस स्वतःला इंटरपोलशी सहज जोडू शकतील आणि त्यांच्या तपासाला गती देऊ शकतील, असे शाह म्हणाले.


https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments