अखेर पालकमंत्री जाहीर रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा उदय सामंत,
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
ब्रेकिंग
अखेर पालकमंत्री जाहीर
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पुन्हा एकदा उदय सामंत,
तर मंत्री योगेश कदम यांना मुंबई शहर चे पालकमंत्री पद मिळाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तर रायगड चे पालकमंत्री भरत गोगावले हे झाले आहेत.
दरम्यान राज्यातील जिह्याचे पालकमंत्री पुढील प्रमाणे
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अन्य पालकमंत्री मध्ये
नागपूर-- चंद्रशेखर बावनकुळ
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे --अजित पवार.
बीड - अजित पवार
सांगली - शंभूराज देसाई
सातारा --शिवेंद्रराजे भोसले छत्रपती संभाजी नगर- संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे.
यवतमाळ संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे.
कोल्हापूर--- हसन मुश्रीफ
अहमदनगर --राधाकृष्ण विखे पाटील अकोला-- माणिकराव कोकाट अमरावती --- चंद्रकांत पाटील
भंडारा --राष्ट्रवादी अजित पवार बुलढाणा --आकाश फुंडकर
चंद्रपूर - नरहरी झिरवळ
धाराशीव - धनंजय मुंडे
धुळे --जयकुमार रावळ
गडचिरोली-- एकनाथ शिंदे
गोंदिया-- राष्ट्रवादी अजित पवार हिंगोली - आशिष जैस्वार
लातूर --गिरीष महाजन
मुंबई शहर-- योगेश कदम
मुंबई उपनगर - --मंगलप्रभात लोढा नांदेड --- भाजपाकडे राहिल
नंदुरबार भाजपाचा दावा
नाशिक दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर --- गणेश नाईक
परभणी --मेघना बोर्डीकर
रायगड भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम .
सिंधुदुर्ग--- नितेश राणे
रत्नागिरी --उदय सामंत
सोलापूर-- जयकुमार गोरे
वर्धा --पंकज भोयर
वाशिम - माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना अतुल सावे
लातूर बाळासाहेब पाटील आदि चा समावेश आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment