तर..दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा!!!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
ब्रेकिंग
तर..दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा!!!
मागण्या मंजूर न झाल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार
शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) सौ. सुवर्णा सावंत यांना दिले निवेदन
रत्नागिरी --विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही मागण्यांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आगामी दहावी, बारावी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल , असा इशारा शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी बी. एम कासार यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक - केसरकर यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असून मार्गी लावाव्यात, असे निर्देश दिले होते.
मात्र, शालेय शिक्षण विभागाकडून या
मागण्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
राज्यातील शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने मार्चमध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संघटनेचे जिल्हा अध्यक्ष याच्या वतीने नरेंद्र गावंडे, गोपाळ चौधरी यांनी निवेदन दिले.
या आहेत मागण्या
शिक्षण विस्तार अधिकारी पद शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करून सामान्य राज्यसेवा गट-अ अराजपत्रित सेवामध्ये समाविष्ट करावे.
शिक्षणसेवा गट-ब प्रशासन शाखाचे सेवाप्रवेश नियमात बदल करून पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के करावे.
शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गास ५० टक्के कोटा निश्चित करावा. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना वेतनासोबत ८ हजार रूपये प्रवास भत्ता मिळावा.
उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांच्या पदोन्नतीची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ अंतिम करावी.
श्रेणी ३ या पदावर पदोन्नती झालेल्या विस्तार अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ मिळावी. बीट हे मुख्यालय असावे.
याबाबत चे निवेदन प्रमुख मागण्यासाठी देण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment