मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

ऐतिहासिक! 
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. हा करार औद्योगिक क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, मोठ्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला सदैव क्रमांक एक ची पसंती मिळत आहे. 

या करारानुसार राज्यात ₹3,05,000 कोटींची प्रचंड गुंतवणूक होणार असून, 3,00,000 रोजगार संधी निर्माण होतील. या गुंतवणुकीत पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, अक्षय ऊर्जा, बायोएनेर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकॉम, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

या करारामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकासात नवीन मापदंड प्रस्थापित होईल. या करारानंतर राज्यात गुंतवणुकीसाठी झालेल्या सामंजस्य कराराचा आकडा १२ लाख कोटींच्या आसपास पोहोचला आहे.

A monumental achievement for Maharashtra! In the presence of CM Devendra Fadnavis and Industries Minister Uday Samant, the Government of Maharashtra signed a historic MoU with Reliance Industries Ltd. This marks a significant benchmark in the industrial sector, reflecting Maharashtra’s leadership in attracting large-scale investments.

The MoU entails a staggering investment of ₹3,05,000 crore, creating 3,00,000 employment opportunities across diverse sectors. These include petrochemicals, polyester, renewable energy, bioenergy, green hydrogen, green chemicals, industrial area development, retail, data centres, telecommunication, hospitality, and real estate.

With this collaboration, Maharashtra continues to set new standards of industrial growth. The total tally of MoUs signed now stands at an impressive ₹9,30,457 crore, underscoring the state’s dynamic and progressive investment environment.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments