*अखेर सहकार नगरच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू..*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*अखेर सहकार नगरच्या टाकीचे दुरुस्तीचे काम सुरू..*
*भाजपाने दिला होता आंदोलनाचा इशारा..*

 *▪️रत्नागिरी :* रत्नागिरी शहरामधील सहकार नगर नाचणे रोड प्रभाग क्रमांक ६ मध्ये असलेली पाण्याची टाकी या टाकीला गेली अनेक वर्षे गळती लागली होती. या टाकीचे दुरुस्तीचे काम आठ महिन्यापूर्वीच मंजूर झाले होते. मात्र कोणत्या ना कोणत्या  कारणांनी दुरुस्तीचे काम लांबणीवर जात होते. प्रभागातील स्थानिकांच्या मागणीनुसार स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी याबाबत रत्नागिरी नगर परिषदेला पत्रही दिले होते. एवढेच नाही तर भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी थेट टाकीवर चढून आंदोलन करू असा इशारा दिला होता. 

▪️मात्र मुख्याधिकारी बाबर यांनी पुढील आठ दिवसात टाकीचे काम सुरू होईल असा शब्द देताच भाजपाने हे आंदोलन थांबविले होते. 
            
▪️आता मात्र प्रत्यक्ष या टाकीच्या कामाला सुरुवात झाली असून सध्या थेट मुख्य लाईनीवरून प्रभागातील भागांना पाणीपुरवठा होत आहे. या टाकीच्या कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल असे जाणकारांचे मत आहे. जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पदाधिकारी शैलेश बेर्डे यांनी प्रत्यक्ष जाऊन या टाकीच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी देखील केली. भाजपा पदाधिकारी यांनी टाकीचे काम सुरू झाल्याने प्रशासनाचे आभार मानले आहेत. तर स्थानिक रहिवाशांनी देखील याबाबत भाजपा पदाधिकारी यांना धन्यवाद दिले
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या