*रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोळंबी संवर्धन केंद्र कोलथरे, दापोली येथे कार्यानुभव प्रशिक्षण*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोळंबी संवर्धन केंद्र कोलथरे, दापोली येथे कार्यानुभव प्रशिक्षण*
▪️डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम, शिरगांव रत्नागिरीच्या तृतीय वर्षाच्या ७ विद्यार्थ्यांसाठी 'ॲक्वाकल्चर इंजिनीअरिंग' या विषयांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे सर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे सर आणि सहयोगी अधिष्ठाता, कृषी तंत्रज्ञान शिक्षण डॉ. ठोकळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. श्रद्धा अनगोळकर, यांच्या मालकीच्या कोळंबी संवर्धन केंद्र, एस. एस. डीस्ट्रीब्यूटर्स, कोलथरे, दापोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
▪️या कार्यानुभव प्रशिक्षणामध्ये कुणाल बिडू, विपुल मोहिते, विष्णूकांत पवार, विजय बोलभट, प्रसाद जाधव, प्रथमेश जाधव, ओसामा खोत या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
▪️या कार्यानुभव प्रशिक्षणा अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांनी तलावात कोळंबीचे संवर्धन, तलावाचे डिझाईन, लागणारी वायुविजन यंत्रणा, पाण्याचे मापदंड, कोळंबी आरोग्य व्यवस्थापन व इतर उपकरणे हाताळणे आणि त्याचे व्यवस्थापन व मार्केटिंग याचे सखोल ज्ञान आत्मसात करत आहेत.
▪️सदर प्रशिक्षणाचे आयोजन सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी एस. एस. डीस्ट्रीब्यूटर्स चे अधिकारी कर्मचारी सहकार्याने मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम संस्थेचे प्राचार्य/सहयोगी अधिष्ठाता डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा