रत्नागिरी च्या समुद्रात चाललं तरी काय? एल ई डी लाईट पुरवणारी बोटच कस्टम विभागाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

ब्रेकिंग 
रत्नागिरी च्या समुद्रात चाललं तरी काय? एल ई डी लाईट पुरवणारी बोटच कस्टम विभागाने पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

15 वावा मध्येच फक्त 4 खलाशी आणि मासेमारी करण्यासाठी आवश्यक असणारे सामान च दिसत नसल्याने कस्टम च्या कर्मचाऱ्यांना संशय आला.

कस्टम ची बोट नेहमी प्रमाणे गस्त घालत होती. साधारण 15 वावच्या दरम्यान ही बोट उभी असलेली दिसली आणि बोटी जवळ गेल्यावर लाखो रुपयाचे एल ई डी चे सामानच लपवून ठेवलेले आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

कालच मस्यव्यवसाय व बंदरे विभागाचे मंत्री नितेश राणे यांनी ड्रोन द्वारे बोटीवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्याच्या खात्याला ते जमलं नाही पण कस्टम विभागाने ते पकडले.

ही बोट महागणपती कृपा (IND-MH-4-MM-4053)या बोटीची कागदपत्रे मूळ मालक वेगळा आणि ही बोट भाड्याने घेतली ते रत्नागिरी मधील 
महबूब खान अब्दुल्ला खान फडनाईक आणि समिरखान फडनाईक यांनी श्री. हरेश्वर चौगुलकर याच्या कडून भाड्याने घेतली.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या बोटीवरून एल ई डी मासेमारी करण्यासाठी लाईट पुरवले जायचे जे भाड्याने दिले जात असत. एल ई डी मासेमारीला बंदी असताना सुद्धा रत्नागिरी च्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर रात्रीची एल ई डी लाईट नी मच्छिमारी केली जात असे.

ती मासेमारी अशा भाड्याने लाईट घेतल्या जाऊन होत होती. दरम्यान या बोटीवर लाखो रुपयांची लपवून ठेवलेली चायना लाईट ज्याच्या किंमती 70हजार रुपयाच्या वरती आहेत अशा लाखो रुपये किंमती च्या लाईट कस्टम विभागाला सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यात  70 हजार रुपये किमतीचे एक लाईट असे 40 लाईट,लाईट जनरेटर,42 केव्हीचा बल,800 mw18 हंडी, 1000 mw च्या बॅच बॅग व 400 mw आठ तसेच ब्लास्ट स्टॅबिलायझर सात आणि  सहाशे लिटर डिझेलआणि चार खलाशी कस्टम विभागाच्या बोटीला सापडले.

दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात एल ई डी चा साठा ज्याचा वापर करणे बंद असताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हा एवढा लाईट चा माल कोणी व कोठून आणला यांची माहिती मस्यविभागाने घेणे आवश्यक आहे. या पकडलेल्या 4 खलश्या पैकी 3 जण हे मूळचे नेपाळी आहेत..

मंत्री नितेश राणे याच्याच विभागात ही मोठी कारवाई झाल्याने ते नेमकी काय भूमिका घेतात आपल्या खात्याबाबत हे पहावे लागणार आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments