रत्नागिरीकर पीत आहेत दूषित पाणी ?मनसे नी केली पोलखोल!!

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
ब्रेकिंग 

  रत्नागिरीकर पीत आहेत दूषित पाणी ?मनसे नी केली पोलखोल!!

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे रत्नागिरी नगर परिषद चे मुख्याधिकारी तुषार बाबर यांना एक निवेदन देण्यात आले. 

  सदर निवेदनात म्हटले आहे की 
रत्नागिरी शहरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन हे खूप महत्त्व पूर्ण आहे. 

  शहरातील जनता ही निरोगी राहण्यासाठी पिण्याचे पाणी शुद्ध असणे अत्यंत गरजेचे आहे.

  परंतु काही बाबी अश्या निदर्शनास येत आहेत की,रत्नागिरी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या साठा करणारी साळवी स्टॉप नजिकची जी टाकी आहे त्या टाकीचे सर्व झाकण ही खुली असून त्यावर कोणत्याही प्रकारचे जाळीचे आवरण नाही.

  त्या पाण्याच्या टाकी जवळ लगतच ओला आणि सुका कचरा खूप मोठ्या प्रमाणावर ढीगाऱ्या स्वरूपात पहायला मिळत आहे. 

  त्यात टाकीवर अनेक प्रकारचे पक्षी तसेच प्राणी भटकताना दिसून येत आहेत. परिणामी त्या खुल्या झाकाणातून लगतचा कचरा आणि विषारी घटक त्या पाण्यात पशू पक्ष्यांच्या कडून किंवा ईतर कोणत्याही मार्गाने कधीही मिसळू शकतात.

   जे की रत्नागिरी शहरातील जनतेच्या आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यात त्या टाकी मधील पाणी हे शुद्ध होऊन आलेले असते त्या मुळे शुद्ध पाणी अशुद्ध होऊन रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा झाला तर नवीन रोगराई यायला वेळ लागणार नाही. 

  तरी आपणास विनंती आहे की लवकरात लवकर त्या टाकीवर झाकण बसवावी. व हलगर्जी पणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. तसे न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आंदोलन करण्यात येईल.

 कृपया लवकरात लवकर आपण दखल घेऊन झाकण लवकर बसवावी.ही विनंती.

सदर निवेदन हे रत्नागिरी मनसे शहरसंघटक तथा महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे राज्य उपचिटणीस श्री. अमोल अर्जुन श्रीनाथ यांनी दिले.. त्यावेळी सोबत उपशहर अध्यक्ष राहुल खेडेकर, उपशहर अध्यक्ष राजेश नंदाने, विभाग अध्यक्ष अक्षय सुतार, विभाग अध्यक्ष आकाश फुटक, ज्येष्ठ नागरिक रत्नागिरीकर महेंद्र पवार, तसेच मनसे शाखाध्यक्ष व ईतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर तात्काळ कारवाई करून झाकण बसवण्याचे आव्हान मुख्याधिकारी तूषार बाबर यांनी दिले आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments