*टीएमसी, सपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही सोडला काँग्रेसचा हात! दिल्ली निवडणुकीत 'आप'ला जाहीर केला पाठिंबा!!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*टीएमसी, सपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही सोडला काँग्रेसचा हात! दिल्ली निवडणुकीत 'आप'ला जाहीर केला पाठिंबा!!*
▪️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी २०२४ मध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने गुरूवारी ५ फेब्रुवारी रोजी होणार्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसऐवजी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
▪️शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना यामागचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांचा पक्ष आपला पाठिंबा देईल. आम आदमी पक्ष, शिवेसना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस हे विरोधाकांच्या इंडिया आघाडीमधील सहकारी पक्ष आहेत. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढच आहेत. २०२४ ची लोकसभा निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र येत लढली होती.
▪️ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप पक्षाला पाठिंबा जाहीर केल्याच्या एका दिवसानंतर लगेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंडिया आघाडीतील आणखी एक सहकारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील दिल्ली निवडणुकीत त्यांचा पक्ष आपच्या पाठीशी असेल असे जाहीर केले होते.
▪️दिल्ली निवडणुकीत आप, भाजपा आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार आहे . या निवडणुकीचा ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment