*‘नव्याने चौकशी झाल्यास 60 लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील’*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*‘नव्याने चौकशी झाल्यास 60 लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील’*
माजी खासदार विनायक राऊत यांचा दावा
लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांनी स्वत:हून आपले अर्ज मागे घ्यावेत, अन्यथा दंडासह रक्कम वसुल केली जाईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी नुकताच दिला होता. त्याच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाल्यास ६० लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील”,, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
”केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले आहेत. या योजनेची नव्याने चौकशी झाल्यानंतर ६० लाखांहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील”, असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिर्डी येथील अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते पुढे म्हणाले, ”शिर्डीमधील त्यांच्या कार्यक्रमात येऊन त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलावं लागतं, याचाच अर्थ राज्यात उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व आहे हे मान्य करावं लागेल. राज्यातील इतर घटनांवर न बोलता फक्त टीका करतात. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील, तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं”, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.
यावेळी आगामी महापालिका निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं राऊत पुढे म्हणाले.
‘सुरेश धस यांनी बीडमधील प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्यावर टीका करण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या कामाची माहिती घ्यावी. सत्याची बाजू घेतली म्हणून पंकजा मुंडे यांचा पापड होत असेल, तर त्यांना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची नैतिकता अजित पवारांकडे नाही, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment