*इंग्लंड - इंडिया टी - 20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू! मालिकेचे वेळापत्रक जाहीर!!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*इंग्लंड - इंडिया टी - 20 मालिका 22 जानेवारीपासून सुरू! मालिकेचे वेळापत्रक जाहीर!!*

भारतीय संघ नव्या वर्षात घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर टीम इंडिया नवीन वर्षात घरच्या मैदानावर पहिली मालिका खेळणार आहे.

  चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही महत्त्वाची मालिका असेल. टीम इंडियाने भारतीय वेळेनुसार पहाटे ऑस्ट्रेलियात बहुतेक सामने खेळले होते, परंतु आता संध्याकाळी घरच्या मैदानावर त्यांचा सामना इंग्लंडशी होणार आहे. 

 भारत विरुद्ध इंग्लंड T20I मालिकेतील सर्व सामने कधी, कुठे आणि कोणत्या वेळी खेळले जातील, याचा आढावा घेऊया.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका २२ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. संघाचा पहिला सामना कोलकाता येथे होणार आहे. शेवटचा सामना २ फेब्रुवारीला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. 

 ज्यामध्ये मोहम्मद शमीने पुनरागमन केले आहे. तर टी-२० मालिकेनंतर भारताला इंग्लंडविरूद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

🔴भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी-२०: २२ जानेवारी २०२५, कोलकाता (ईडन गार्डन्स)

🔴भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरी टी-२०: २५ जानेवारी २०२५, चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम)

🔴भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी-२०: २८ जानेवारी २०२५, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

🔴भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी-२०: ३१ जानेवारी २०२५, पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)

🔴भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी-२०: ०२ फेब्रुवारी २०२५, मुंबई (वानखेडे स्टेडियम)

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या