मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील 19 महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ येथे राज्यातील 19 महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक झाली. यामध्ये मेट्रो, महामार्ग, सिंचन, विमानतळ, बंदरे, आणि पर्यटन यासारख्या प्रकल्पांचा समावेश होता.

मुख्यमंत्र्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले, प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबांवर कठोर पावले उचलणे, कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही, आणि त्यासाठी जबाबदार विभागांना उत्तरदायी धरले जाईल  आणि आवश्यकतेनुसार तातडीची पावले उचलली जातील. प्रकल्पांच्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण, भूसंपादन, आणि अंमलबजावणी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर प्रभावीपणे काम करण्याचे त्यांनी आदेश दिले.

मुख्यमंत्री यांनी विभागांना पुढील निर्देश दिले.

✅वाढवण बंदर : देशाच्या सागरी व्यापाराला चालना देण्यासाठी वाढवण बंदर उभारणीच्या परवानग्या व भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक व निर्यात धोरणाला प्रोत्साहन मिळणार.
✅विदर्भ आणि मराठवाडा सिंचन प्रकल्प
•वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेसाठी सोमवारी कार्यादेश देण्यात यावे.
•लोअर पेढी प्रकल्पग्रस्तांना तातडीने जागा उपलब्ध करावी याप्रकल्पामुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढवून जलस्रोत व्यवस्थापन सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
✅वडसा - गडचिरोली आणि वर्धा - नांदेड रेल्वे मार्गाचे भूसंपादन जलद पूर्ण करण्यात यावे.
✅तुळजापूर मंदिर विकास आराखडा मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा.
✅छत्रपती संभाजीनगरातील लोकसंख्या व पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा योजना आरओबीचा प्रश्न मार्गी लावावा आणि पहिला टप्पा 31 मार्चपर्यंत सुरू करावा.
✅विरार - अलिबाग मल्टी मॉडेल कॅरिडोरचे सर्वेक्षण पुढील महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश.
✅मुळा-मुठा नदी संवर्धन जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करणे.
✅बीडीडी चाळ पुनर्विकास, वरळी ट्रान्झिट इमारतीचे लवकरात लवकर हस्तांतरण करावे.
✅मुंबई मेट्रो 3 प्रकल्प जून-जुलैपर्यंत पूर्ण करावा.
✅पालघर विमानतळासाठी सल्लागाराची नेमणूक करावी
✅वाहतूक समस्यांवर उपाय पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेस गती देण्यात यावी.
तुळजाभवानी मंदिर सुशोभीकरणाद्वारे यात्रेकरूंसाठी अधिक सुविधा निर्माण करणे

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच प्रकल्पांशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments