*12 जानेवारी म्हणजे देशासाठी त्रिवेणी संगमाचा शुभ दिन!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*12 जानेवारी म्हणजे देशासाठी त्रिवेणी संगमाचा शुभ दिन!*

*काँग्रेसचे नेते अशोक जाधव यांचे प्रतिपादन*

▪️दर वर्षाची 12 जानेवारी ही तारिख म्हणजे आम्हा सामाजिक आणि राजकिय कार्यकर्ता यांना प्रेरणा दिनच म्हणता येयील .12 जानेवारी हा दिवस म्हणजे संस्कारचे आणि स्वाभिमान शुरतेचे , अन्याया विरोधी. लढण्याचे जनते प्रती समानतेची भावना राखण्याचे बाळकडू देणाऱ्या मांसाहेब जिजाऊ यांची जयंती त्यांच्या स्मृतीला नम्रता पूर्वक अभिवादन .दुसरे कारण म्हणजे आज 12 जानेवारी ज्यानी संपूर्ण जगाला भारतिय मनाच्या मानवतेचे तत्वज्ञान समजावून सांगितले आणि राष्ट्रप्रेम आणि सहिष्णुतेचा आदर्श कसा असावा असा परिपाठ घालून दिला त्या ऋषींतुल्य स्वामी विवेकानंदांची आज जयंती त्यांच्या स्मृतीस आमच्या सारख्या राजकीय सामाजिक कार्यकर्त यांचे वतिने अभिवादन या वरिल दोन ऐताहासिक व्यक्तींच्या आदर्शावर वैचारीक, राजकीय आणि सामाजिक वाटचाल करणाऱ्या आणि भारत वर्षाचे भावी आदर स्थान निर्माण करून आपल्या कृतीतून भारतियांविषयी ममत्व , दयाळूपणा , आणि प्रसंगी न्यायासाठी कठोर भुमिका बजावणार्‍या, स्पष्ट वक्ता असणाऱ्या भारतियांच्या मनात आदर निर्माण केलेल्या खासदार प्रियांका गांधी यांचा आज 12 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. प्रियांका गांधी यांना रत्नागिरी जिल्हा काँग्रेस च्या वतिने आणि शेतकरी - कष्टकरी संघटनेच्या वतीने वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा !

▪️माता जिजाऊ यांचे नंतर सुमारे 25Oते 275 वर्षानी स्वामी विवेकानंद आणि आता या वर्तमान काळात प्रियांका गांधी या तिघांचीही जन्म तारीख 12 जानेवारी आहे म्हणूनच हा दिवस त्रिवेणी संगमाचा शुभ दिन आहे. तो सर्वच जाती , धर्म , पंथ, समाज यांनी साजरा केला पाहिजे असे अशोक जाधव यांनी प्रतिपादन केले . 

▪️या वेळी माता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमा पुजन अशोक जाधव यांचे हस्ते झाले तेव्हा कार्यक्रमास अनंत धामणे , प्रकाश रेवाळे , अनंत जाधव , अशोक पवार , रविंद्र जाधव, विश्वनाथ जाधव , बाळासाहेब वडके , विलास कदम , अनिल कांबळे , सदाशिव देसाई , प्रथमेश सावंत , धनश्री मुकादम , पद्मजा वेल्हाळ , राजश्री इंदूलकर, रत्नमाला जाधव , नानी जाधव,सादिक खान , इब्राहिम वलले , पाडूरंग शळके, दत्ताराम पांचाळ इत्यादी बहुसंख्य प्रतिष्ठीत ऊपस्थित होते . 

▪️कार्यक्रमाचे सुत्र संचालन राजेश्री इंदूलकर यांनी केले आणि इब्राहिम वलेले , पांडूरंग शळके, अनिल कांबळे , सदाशिव देसाई यानीही सभेस संबोधित केले . व आभार पांडूरंग शळके यानी मानले व कार्यक्रमाची सांगता केली.


https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments