*स्नेहदीप दापोली संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात इ आय टिंकर लॅबचे उद्घाटन*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*स्नेहदीप दापोली संचालित इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात इ आय टिंकर लॅबचे उद्घाटन*

स्नेहदीप दापोली संचलित इंदिरावाई वामन वडे कर्णबधिर विद्यालय दापोली येथे नुकतेच इ आय टिंकर लॅबचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. 

या कार्यक्रमाला स्नेहदीप दापोली संस्थेच्या अध्यक्षा  सौ. स्मिता रमेश सुर्वे या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या प्रमुख पाहुणे म्हणून  सहस्रवुध्दे, कृष्णमूर्ती, राहुल मराठे मित्र कीडा फाउंडेशन डॉ. मोहन राऊत,  सी. मुग्धा बडे राऊत विद्यालयाचे अध्यक्ष डॉ. दीपक हर्डीकर, स्नेहदीप संस्थेचे इतर संचालक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक हजर होते.

लॅबचे उद्घाटन प्रवेशद्वाराची फित सोडवून करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. दिपक  हर्डीकर यांनी सर्व मान्यवरांचा परिचय करुन दिला त्यानंतर सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

स्नेहदीप दापोली संस्थेचे सहचिटणीस अभय देवधर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर कृष्णमूर्ती यांनी या लॅबद्वारे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाणार आहे व कोणत्या प्रकारचे उद्योग निर्माण होणार आहेत यावावत सविस्तर मर्गदर्शन केले डॉ. श्री. व सौ. राऊत यांनी या लॅबच्या निर्मितीसाठी संस्थेने दिलेल्या संधी बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर राहुल मराठे यांनी मित्र किड्यामुळे आपणास काय व कशी मदत होते याबाबत विविध उदाहरणांसह माहिती दिली. रोबोट व निसर्ग एकत्र आणून क्रांती घडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात सौ. सुर्वे मॅडम यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. सर्व पाहुण्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यात या लॅबमुळे आमच्याकडून काहीतरी चांगले पहायला मिळेल, ऐकायला मिळेल याची खात्री दिली आणि उपस्थित सर्वाचे धन्यवाद व्यक्त केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर जालगांवकर यांनी संपूर्ण सूत्रसंचालन व आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने साईन लैंग्वेजसह कार्यकमाची सांगता करण्यात आली.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments