*अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक गजाआड!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक गजाआड!*


 अंबरनाथ पश्चिम येथील एका नामांकित शाळेत धक्कादायक घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या 3 अल्पवयीन विद्यार्थीनींसोबत लैंगिक चाळे केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.                                      

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पश्चिम येथील एका शाळेत शिक्षक विद्यार्थींनींचा व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे विद्यार्थींनीमध्ये भीती पसरल्याने काही विद्यार्थिनी शाळेत येत नव्हत्या. याप्रकरणी एका एनजीओने दखल घेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस तपासात खळबळजनक माहिती समोर आली.                             या शाळेतील तीन अल्पवयीन मुलींवर शिक्षकाने लैंगिक चाळे केले होते. 

याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या.  याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments