*पक्षविरोधी कारवाई केलेल्यांवर कठोर कारवाई करणार* काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*पक्षविरोधी कारवाई केलेल्यांवर कठोर कारवाई करणार*
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणा-यांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पराभूत उमेदवारांच्या बैठकीत २० हून अधिक उमेदवारांनी, विरोधात काम करणा-या पदाधिका-यांच्या तक्रारी केल्या होत्या. ज्यांनी पक्ष विरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कठोर करण्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले होते. या पार्श्वभमीवर प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांच्या तक्रारींची दखल करुन नोटीस काढल्या जात आहेत. आतापर्यंत बंटी शेळके, सुरज ठाकूर यांच्यासह काही जाणांना नोटीसा दिल्या गेल्या आहेत. मुदतीत नोटीसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. महाविकास आघाडीत सर्वांत जास्त जागा लढवणा-या काँग्रेस पक्षाला देखील अपेक्षीत यश मिळाले नाही. काँग्रेसला फक्त १६ जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच बिघाडी देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. याचा देखील मोठा फटका महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना बसला आहे.
काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तसचे काँग्रेसच्या काही पदाधिका-यांना पक्षाच्या विरोधात देखील काम केले. त्यामुळे अशा पदाधिका-यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा