*समुद्राच्या ओहटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास गाळात सेवा पाच तास बंद राहणार असल्याने प्रवासी त्रस्त!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*समुद्राच्या ओहटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास गाळात सेवा पाच तास बंद राहणार असल्याने प्रवासी त्रस्त!*
उरण : --अटल सेतू व उरण ते नेरुळ लोकलमुळे मोरा – मुंबई जलवाहतुकीवर परिणाम झाला असून प्रवासी संख्या कमी झाली आहे.
यात सध्या समुद्राच्या वाढत्या ओहटीची भर पडली आहे.
ओहटीच्या वेळी मोरा बंदरात मोठया प्रमाणात गाळ साचल्याने या मार्गावरील बोटी रुतण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ही सेवा बंद करण्यात आली आहे. सोमवारी साडेपाच तास सेवा बंद होती.
मंगळवार आणि बुधवारीही सेवा पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली.*
मोरा बंदरात गाळ सचण्याची समस्या कायमस्वरूपी आहे. हा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही समस्या सुटलेली नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून उरणच्या मोरा व मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान मोरा मुंबई जलसेवा सुरू आहे. या जलसेवेमुळे उरणवरून विनाअडथळा मुंबईत अवघ्या अर्ध्या ते एक तासात या मार्गाने पोहचता येते.
त्यामुळे उरण मधील चाकरमानी, व्यवसायिक आणि सर्वसामान्य प्रवासीही याच मार्गाचा वापर करतात. मोरा मुंबई जलसेवा ही उरण आणि मुंबई दरम्याची महत्वाची सेवा आहे.
मात्र ही सेवा सुरळीत सुरू ठेवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाची आहे. मात्र या विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ही सेवा खंडीत होत आहे. नोव्हेंबरपासून ओहटीत वाढ होते. त्यामुळे किनाऱ्यावर प्रवासी बोटी आणता येत नाही.
तर अशा प्रकारच्या गाळात अनेकदा प्रवासी बोटी रुतल्याने प्रवासी अडकून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे धुक्यात बोटी आपला मार्ग चुकल्याच्याही घटना घडल्या आहेत.
अनेक कारणाने या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत. यात मोरा बंदरावरील असुविधांचाही सामना प्रवाशांना करावा लागत आहे. या प्रवासी समस्या सोडविण्यास महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अपयशी ठरल आहे.
या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अभियांत्रिकी विभागाचे अभियंते यांना माहिती घेण्यासाठी संदेश पाठवून संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment