रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेत गफला ?
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेत गफला ?
रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेतील अनियमितता शिवसेनेचे नेते संदीप सावंत यांनी काढली बाहेर
भरती प्रकीया परत घेण्याची केली मागणी
25 लाखाचा सांगितला आकडा
जिल्हा बँकेने रत्नागिरी जिल्हा सोडून पंढरपूर, कोल्हापूर ला दिले हजारो कोटीचे कर्ज
महिला बचत गटाना कर्ज देत नाही अस बँक सांगते कारण महिला व्याजाने पैसे देतात मग बँक स्वतः काय करते
बँकेच्या संचालकाच्या सात बाऱ्यावर 5 कोटी चा बोजा, दुसऱ्या च्या 7/12 वर 2 कोटी 88 लाखाचा बोजा
ही जिल्हा बँक बुडाली तर संचालक पळून जाणार आहेत.
ठेवी स्थानिकांनी ठेवल्या आहेत. याबाबत आपण आंदोलन जिल्हाधिकारी याच्या कार्यालया बाहेर करणार होतो पण मनाई आदेश आहे
या बाबत ईडी कडे, तसेच संबधित यंत्रणकडे ही अधिकृत तक्रार करणार असल्याचे ही शिवसेना नेते संदीप सावंत यांनी सांगितले.
एकंदरीत रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कारभारावर संदीप सावंत यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत बोलताना संदीप सावंत यांनी सांगितले की
नमस्कार रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक ही कष्टकऱ्यांची, तरुणांची, मच्छीमारांची सर्वसामान्यांची अशी बँक होती अस आपल्याला माहिती आहे. पण आत्ता ही बँक पंढरपूर, कोल्हापूर वाल्याची झाली आहे.
दोन हजार कोटीचं कर्ज हे कर्ज हे आम्ही देतो असं सांगतात त्यातले 1017 कोटी 88 लाख 99 लाख एक हजार कोटी या लोकांनी इथल्या ठेवी इथला पैसा तिथे सहकार न उभ करता इथल्या अध्यक्षांनी उपाध्यक्षांनी कुठे नेले.
घाटावर नेले तरुणाच्या तोंडाचा घास काढला आज बेरोजगारी इथला तरुणांना काम मिळावं यासाठी मी झटतो आहे.
जसा आता शिक्षक भरती मध्ये मगाशी सांगितलं जी कंत्राटी भरती काम कामाला आली इथल्या तरुणांना इथल्या सर्व नेत्यांनी आवाज उठवल्यानंतर मी जोरदार त्यामध्ये आवाज उठवला नाहीतर शेवटच्या सी ओ च्या केबिनला टाळ्या ठोकतो असं सांगितलं होतं
अशी आमची एक मापक अपेक्षा आहे इथे जी बोगस प्रक्रिया राबवली भरतीची बोगस प्रक्रिया राबवली आहे ती रद्द करा नव्याने फ्रेश ऑनलाइन प्रक्रिया म्हणजेच ऑनलाइन पैसे भरून घ्या
इथल्या जे तरुण बाहेर अडकले आहेत बाहेर किंवा ऑनलाइन पद्धतीने इथले जेव्हा आई-वडील पैसे भरायला गेले नाही भरून घेतले. तरुण तोच तरुण पाहिजे ही कुठली दडपशाही आहे.
कुठली हुकूमशाही आहे म्हणून आणि म्हणून त्याच्या विरोधात आवाज उठवलेला आहे जे जिल्हाधिकार्यालय समोर उपोषण करणार होतो मनाई आदेश असल्याने आपण कायद्याचे पालन करणार आंदोलन कार्य करत आहोत मनाई आदेश असल्यामुळे आपण पुढे घेऊ या संदर्भात आपण गप्प बसणार नाही.
जो मागील त्याला यांच्या याद्या देणार यांनी गोरगरिबांना दिलं कुठं याची यादी मागील त्याला देणार या लोकांच्या संस्था वगैरे त्यांनीही पैसे लाटले याची माफी द्या माफी दाखवली कॅश केली साडेपाच कोटी गायब आहेत.
एखाद्या शेतीचा प्रोजेक्ट आहे तो अडचणी देऊ शकतो.गाई म्हशीचा प्रोजेक्ट असेल ते कमी जास्त होऊ शकतं मी कॅश कॅरेट गायब ते कुठे त्याच्यावर फौजदारी का नाही दाखल करण्यात आली.
म्हणून अध्यक्ष उपाध्यक्षांवर फौजदारी दाखल झाली पाहिजे. त्या खुर्च्या खाली करून पळून जातील असे तरुणांकडे फिरेल ना त्यांना संधी देतोय अजून अजून वेळ गेलेली नाहीये. तोंड दाखवणं मुश्किल होईल जाते. इथे लोकशाही आहे लोकशाहीचा स्तंभ आहे मी हळूहळू जातो आहे. जिल्हा आध्यक्ष यांच्या संस्थेला यांचे सातबारे बघितले तर पाच पाच कोटीचे बोजे आहेत.
हा तानाजी चोरगेंचा सातबारा आहे दुसऱ्या संचालकांच्या सातबारावर दोन कोटी 80 लाखाचा बोजा आहे.
भल्या मोठ्या संस्थेच्या विरोधात लढताना अभ्यास करून बोललं पाहिजे मी उगाच बोलत नाहीये मला याची कल्पना इथल्या तरुणांना पायावर उभे राहण्यासाठी संस्थेच्या विरोधात या प्रशासनाच्या विरोधात आवाज हा उठवावच लागेल आता पुरस्कार भेटले आता गाड्यांचा काढलेला आहे हे अध्यक्षांना लाज वाटली पाहिले. एका मुलाखती मध्ये आम्ही बचत गटांना नाबार्डचा असून सुद्धा मानत नाही कारण बचत गटाचे लोक परस्पर कर्ज व्याजाने पैसे देतात बचत गटावरील पैसे व्याजान लावतात तर तुम्ही काय शेण खाल्ला आहेत व तुम्ही काय करताय इकडे घाटावरती ऊस आहे म्हणता घाटावर पैसे दिले आहेत ते काय आहे ते आम्ही बघितले.
इथल्या काही संचालक आणि त्याला कडकडून विरोध केला त्याचे व्हिडिओ आपल्याकडे असल्याचेही संदीप सावंत यांनी सांगितले.
काही संचालकाने याला कडकडून विरोध केला याच्या पाठी कसली राजकीय ताकद नव्हे राजकीय हवा काढणार कोणाची गय करणार नाही रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता आहे.
यांनी कोणाकोणाला शब्द दिले आहेत कोणा कोणाची यादी आहे ते मी डिक्लेअर करणार आहे.
मला यांची कुंडली माहिती आहे माझे स्पष्ट मत आहे यांना माझा आव्हान आहे त्यांना ह्या ज्या याद्या घेऊन बसलो आहे ना खाली घेऊन बसलो आहे कोणाकोणाच्या संस्था कारखाने यांची यादी आहे.एक कोटीच्या याद्या आहेत एक साध्यासुध्या नव्हे मी किती ते 30 लाख दाखवले 35 लाख दाखवले सगळे देतोय आता कुठे कुठे झोल केलाय सगळे चेकिंग ला देतो आहे.
जिल्ह्यातल्या महिलांचा अपमान करत असाल तर जोड्यानेहाणल पाहिजे.जिल्ह्यातल्या बचत गटाच्या महिला व्याजाने पैसे लावतात म्हणून बंद केला ह्याला अधिकार दिला कोणी अरे जिल्हा बँक कशासाठी पाहिजे ऊसाला आणि तिथे लुटायला होय जर बँक डुबली आणि ती भरून कुठून काढायचे तर इथल्या ज्या पतसंस्था आहेत त्याच्यावर एक टक्क्यांनी जादा कर लावून इथल्या तरुणांकडून शेतकऱ्यांकडून ते वसूल करायचे मी बोलत नाही ऑडिटला आहे.
ते छोटी छोटी पंचवीस हजार पन्नास हजार लोन आहे त्यांच्यावर एक टक्का वाढवून त्याचं लोन काढणं सुरू आहे आणि म्हणून यांनी तोंडावर पट्टी बांधली आहे
शिवसेना नेते संदीप सावंत यांची दोन भागात मुलाखत आहे. दुसरा भाग लवकरच सा. रत्नागिरी वैभव च्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment