*पुण्यात भीषण कार अपघातात दोन ट्रेनी पायलटचा दुर्देवी मृत्यू*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*पुण्यात भीषण कार अपघातात दोन ट्रेनी पायलटचा दुर्देवी मृत्यू*

 पुण्यात भीषण कार अपघात दोन ट्रेनी पायलटचा मृत्यू झाला तर आणखी दोघे जखमी झाले आहेत. पुणे जिल्ह्यात बारामती भिगवण रोडवर जैनीकवाडी गावाजवळ रात्री साडेतीनच्या सुमारास हा भीषण रस्ता अपघात झाला आहे. कार झाडाला आदळून हा अपघात झाला. या कारमधून चौघे जण प्रवास करत होते. त्यापैकी मयत झालेले दोघे प्रशिक्षणार्थी वैमानिक होते. तक्षू शर्मा आणि आदित्य कणसे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. दोघेही 21 वर्षांचे असून बारामती येथील रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक होते.

अपघातापूर्वी कारमधील लोकांनी पार्टी केली होती. या पार्टीदरम्यान त्यांनी ड्रग्ज घेतले होते. यानंतर दारूच्या नशेत गाडी चालवल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रेनी पायलटांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या आधी या चौघांनी त्यांच्या खोलीत एक पार्टी केली होती. त्यात त्यांनी मद्यपान केले. नंतर भरधाव वेगात त्यांनी गाडी पळवली आणि एका वळणावर येऊन गाडी अनियंत्रित होऊन वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन एका झाडाला जाऊन आदळले आणि पलटी झाले.               

यामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा सिंग आणि चेष्टा बिश्नोई हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहे
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments