*तरवळ येथील नळपाणी योजनेसाठी खोदलेला रस्ता ठरतोय धोकादायक*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*तरवळ येथील नळपाणी योजनेसाठी खोदलेला रस्ता ठरतोय धोकादायक*
रत्नागिरी तालुक्यातील तरवळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत योजनेच्या माध्यमांतून सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती, आणि त्यासाठी तरवळ येथील अंतर्गत मुख्य रस्त्याच्या मधोमध पाईप लाईन टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. तो खोदलेला रस्ता ठेकेदाराने तात्पुरत्या स्वरूपात बुजवून घेतला, पण त्या मार्गावर सतत असणाऱ्या रहदारीमुळे त्या ठिकाणी मोठा चर पडला आहे. त्यामुळे तो रस्ता आता वाहनचालक आणि त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून धोकादायक बनला आहे.
सदर खोदलेला रस्ता हा मोठ्या उतारावर असल्यामुळे त्या ठिकाणी वाहनचालकाना मोठी कसरत करावी लागते. काही वाहन चालक त्यावरून घसरून पडले देखील आहेत. छोटी वाहन दोन चाकी, तीन चाकी वाहने या ठिकाणी घसरतात. दोन-तीन दुचाकीस्वार यावरून घसरून जखमी सुद्धा झाले आहेत. या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर तक्रार केली असता आणि ग्रामपंचातीतर्फे संबंधित ठेकेदाराला या संदर्भात विचारणा केली असता त्याने थातुरमातुर उत्तर दिली, व मातीने बुजवून घेतला पण पावसामुळे त्यातली माती वाहून गेली आहे आणि त्याठिकाणी भले मोठे भगदाड पडले आहे, आणि त्यामुळे ते वाहतुकीस धोकादायक बनले आहे.
ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ संबंधित ठेकेदाराला वारंवार विचारणा करत असतात. पण ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थ यांना हा संबंधित ठेकेदार जुमानत नसल्याचे चित्र आहे. जर का या ठिकाणी एखादा मोठा अपघात झाला तर त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असले असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सदर खोदलेला रस्ता जर का संबंधित ठेकेदाराने व्यवस्थित बुजवला नाही त्यावर ठोस उपायोजना केली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने ठेकेदाराच्या घरासमोर मोठे आंदोलन केले जाईल असे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment