पक्ष प्रवेश

 दिनांक 25 12 2024 रोजी नाणीज श्री अक्षय दाणी श्रीराम दाणी , नितीन सावंत , सुनील कांबळे बबन कांबळे बाळकृष्ण कांबळे, निवळी येथील स्वप्नील कोकजे लांजा येथील अवधूत सोनार सार्थक गावडे ऋषिकेश वेल्हाळ व आणखीन 25 ते 30 जणांनी राजापूर सखरपा लांजा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार भैय्या शेठ सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला भय्या सामंत यांनी आपण सदैव जनतेसाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन केले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते तसेच सर्वांनी सामंत साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Comments