*ताजमहाल बॉम्बने उडवून देवू; धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ, परिसरातील सुरक्षेत वाढ*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*ताजमहाल बॉम्बने उडवून देवू; धमकीचा ई-मेल आल्याने एकच खळबळ, परिसरातील सुरक्षेत वाढ*
जगप्रसिध्द आग्र्यातील ताजमहालला बॉम्बने उडवून देवू, असा धमकीचा ई-मेल मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ईमेल नंतर सुरक्षा यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली आहे. आता ताजमहलच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. बॉम्ब निकामी पथक ताजमहल परिसरात दाखल झाले असून आग्रा पोलिस सध्या मेल कुठून आला याचा तपास करत आहेत.
एसीपी ताज सिक्योरिटी सईद अरीब अहमद यांनी पीटीआयला माहिती देताना यासंदर्भात सांगितले की, पर्यटन विभागाला एक ईमेल आला होता. त्या आधारे ताजगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताज महलाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत कडेकोट करण्यात आली आहे. त्याचबरोबर बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकेही दाखल झाले. या तपासणीदरम्यान पर्यटकांमध्ये कोणतीही दहशत निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिसरात तपासणी केली जात आहे. कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे, उत्तर प्रदेश पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, संशयास्पद ईमेल आग्रा पोलिसांना पाठवण्यात आला आहे, त्या आधारावर एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे. तसेच, आता ताजमहालाला अशा धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही, फसव्या धमक्या देणारे काही घटक असे प्रकार करत राहतात. आता ही धमकी कोणी पाठवली, याचा तपास सुरू आहे, असेही दीप्ती वत्स यांनी सांगितले.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment