गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, *खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट* या विद्यालयात दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातुन अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट* या विद्यालयात दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाचा नजराणा
*वार्षिक स्नेहसंमेलन* :-
*वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना विकासाची संधी*
🔹 *पूर्व प्राथमिक,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे* सर्व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग
*चिपळूण- (योगेश पेढांबकर)*
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित,खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट या विद्यालयात नुकतेच १४ डिसेंबर २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
विद्यार्थी वर्षभर अभ्यासात मग्न असतात वर्षभरात डिसेंबर महिन्यात शाळातून संपन्न होणारे स्नेहसंमेलन म्हणजे *विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रातील सुप्त कलागुणांना विकासाची खूप मोठी संधी असते.*
गेली कित्येक वर्ष या संस्थेचा शैक्षणिक दर्जा पाहता राज्यस्तरापर्यंत विविध विद्यार्थ्यांनी आजपर्यंत आपलं नावलौकिक केलेला आहे.विद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले सदर वार्षिक स्नेहसंमेलमध्ये सदर कार्यक्रमाला *तारे जमीन पर* व दुसऱ्या दिवशी *यूफोरिया* प्रमुख मान्यवरमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अब्दुल अजीज अ.रज्जाक बेग,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.मोहम्मद शफी चांदा उपस्थित मान्यवर सौ.सशाली मोहिते शिक्षण विस्तार अधिकारी सौ.अस्मा देसाई शिक्षण विस्तार अधिकारी,डॉ.सफा खतीब एम.बी.बी.एस.सौ.रिजवाना शफिक चांदा आदी मान्यवर कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री.इरफान शेख* यांनी प्रास्ताविक केले.व सूत्रसंचलन खुमार शैलीत *संस्थेचे सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर* यांनी केले.
तसेच दुसऱ्या दिवशी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.डॉ.इसहाक खतीब, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अ.गनी अ.रेहमान दादन डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दादन एंटरप्रायझेस मुंबई, तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर श्री. शहाबुद्दीन सुर्वे, उपाध्यक्ष - सीड्स फाउंडेशन मुंबई, श्री.नाजीम कुरवले
प्रख्यात बिल्डर्स व सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण, डॉ.नदीम खतीब लाईफ केअर हॉस्पिटल,चिपळूण आदी मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्याने विविध वेशभूषा मध्ये मी हाय कोली असे कोळीगीत तसेच जय हो असे देशभक्तीपर गीत, हनी बनी या छोट्याशा चिमुकल्या सादर केलेल्या उत्तम सादरीकरणावर प्रेक्षकांनी भरपूर प्रमाणात दाद दिली.
प्रास्ताविकामध्ये सदर सर्व उपस्थित प्रमुख मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांना *सांस्कृतिक विभागाचे कमिटी अध्यक्ष- श्री.सरफराज गोठे यांनी सर्व मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच प्रास्ताविकामध्ये प्रशालेतील विविध उपक्रम तसेच शैक्षणिक क्रीडाक्षेत्र व सांस्कृतिक विभाग विभागामध्ये उत्कृष्ट यश मिळवलेला सर्व विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आला. प्रशालेतील असंख्य विद्यार्थ्यांना गायन वादन अभिनय नृत्य यांनी आवड असल्याने त्याच्यातील असे विविध असणारे गुण पालकांसमोर यावेत. या हेतूने सदर वार्षिक स्नेहसंमेलन दरवर्षी शाळेमध्ये घेतले जाते असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. *संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. ऊरुसा खतीब* यांनी आजपर्यंत संस्थेची वाटचाल व आजपर्यंत घडवलेले उत्तम विद्यार्थी तसेच प्रशालामध्ये होणारे अनेक नवनवीन उपक्रम यशस्वी व गुणवंत विद्यार्थी यांचा लेखाजोखा प्रास्ताविकामध्ये मांडून प्रास्तावित केले.
संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब यांनी आमचे विद्यालय ही क्रीडा क्षेत्रात कला,क्षेत्रात व विविध स्पर्धेमध्ये निबंध स्पर्धेमध्ये विविध उपक्रमामध्ये नेहमीच नैपुण्य दाखवीत असते. याचबरोबर दहावी आणि बारावीच्या परीक्षा मध्ये सुद्धा निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे संस्थेला या सर्व उपक्रमाचा अभिमान असल्याचे नमूद केले.
गोवळकोट एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये विद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष श्री.अब्दुल अजीज अ.रज्जाक बेग संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉ. इसहाक खतीब,व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले,संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.ऊरुसा खतीब,विद्यमान सेक्रेटरी श्री. मूजाहिद मेयर ,सहसेक्रेटरी श्री. सरफराज गोठे , संस्थेचे पदाधिकारी श्री.लियाकत खतीब,श्री.अखलाक मेयर, श्री.सलीम नाखुदा,श्री.सलीम ताहीर गोठे, श्री.रऊफ गोठे ,श्री.अजमल पटेल,श्री.इम्रान खतीब,श्री.अजीम पठाण, आदि संस्थेचे सदस्या सौ.नादिया खतीब,सौ.नुरी हळदे,सौ.शिरीन पटेल, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री.योगेश पेढांबकर,तसेच कलाशिक्षक श्री.उदय मांडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून शेवटी अल्पोपहार देऊन कार्यक्रम सांगता झाली.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment