*साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ज्ञांमार्फत साईमूर्तीची पाहणी*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ज्ञांमार्फत साईमूर्तीची पाहणी*
साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी तसेच मूर्तीची झीज रोखण्यासाठी भाविकांसाठी दर्शन व्यवस्था तीन तास बंद ठेवून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञांमार्फत शुक्रवारी साईमूर्तीची पाहणी करण्यात आली.
साईबाबांच्या मूर्तीची झीज टाळण्यासाठी तज्ज्ञांनी मूर्तीच्या स्नानासाठी कमी पाण्याचा वापर करणे, मूर्तीला आंघोळ घातल्यानंतर टॉवेलने घासणे, दही-दुधाचा, गंधाचा वापर टाळणे, गंधासाठी चंदनाचाच वापर करणे आदी तोंडी सूचना केल्या. काही अंशी मूर्तीची झीज झाल्याचेही तज्ज्ञांनी मान्य केले. याबाबतचा लेखी अहवाल संस्थानला प्राप्त झाल्यानंतर साईसंस्थानची समिती निर्णय घेइल, असे साईसंस्थानचे प्रभारी सीईओ कोळेकर यांनी सांगितले.
वस्तू संग्रहालयाचे एस. मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांचे पथक सकाळीच शिर्डीत दाखल झाले. या पथकाने द्वारकामाई मंदिराची पाहणी केली. त्यानंतर दुपारी पावणे दोननंतर साईमंदिर पूर्णपणे बंद करण्यात आले. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणाही बंद करण्यात आली. याशिवाय मूर्तीच्या बाजूने पडदे लावून मूर्तीचे सूक्ष्म निरीक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी तज्ज्ञांनी सोहळे परिधान केले होते.
मूर्तीला जेथे काळे डाॅट आले आहेत, तसेच झीज झालेल्या ठिकाणची अद्ययावत कॅमेऱ्याने फोटोग्राफी करून ते अभ्यासासाठी संगणकात संरक्षित करण्यात आले. मूर्तीला काही इजा झालेली आहे की काय, याची पाहणी करण्यात आली. याबाबतचा अहवाल तयार करून तो साइ संस्थानला पाठविण्यात येणार आहे. अहवालातील निष्कर्षावर साईसंस्थानच्या समितीची बैठक होऊन मूर्तीची झीज टाळण्यासाठी, योग्य त्या उपाययोजनांबाबत निर्णय घेणार आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment