रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप ( मुंबई ) संचालित श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*कसोप फणसोप विद्यालयाचे कला स्पर्धेत यश*


रत्नागिरी तालुक्यातील जीवन विद्या मंडळ कसोप फणसोप ( मुंबई ) संचालित श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कला स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
        
गीता मंडळ, रत्नागिरी आयोजित ८१ व्यां गीता जयंती उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेमध्ये येथील श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप मधील विद्यार्थी कु.अमित विजय मेस्त्री इ‌. सातवी या विद्यार्थ्याने चित्रकला स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तर कु. तन्मय तुषार नारकर या विद्यार्थ्याने उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त केले. कु.आदिती अनिल पालकर इ. १० वी या विद्यार्थिनीने चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ व रांगोळी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. कु.आर्या जीवन संते  इयत्ता १० वी या विद्यार्थिनीने रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर कु. त्रिशा दीपक सनगरे या विद्यार्थिनीने तृतीय पारितोषिक ( विभागून) प्राप्त केले . यश प्राप्त विद्यार्थ्यांना कलाशिक्षक उत्तम पवार यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.

सर्व यशप्राप्त विद्यार्थी  व मार्गदर्शक कलाशिक्षक यांचे प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.नेत्रा राजेशिर्के यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष श्री.कमलाकर साळवी, सचिव श्री.रितेश साळवी, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रकाश साळवी व सर्व सस्था पदाधिकारी यांनी यशप्राप्त विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments